Jump to content

पंडित सामता प्रसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंडित सामता प्रसाद (२० जुलै, १९२१ - १९९४) हे बनारस घराण्याचे भारतीय तबलावादक होते.[][] त्यांनी शोले, मेरी सूरत तेरी आँखें सह अनेक हिंदीचित्रपटांमध्ये तबलावादन केले होते. संगीत दिग्दर्शक राहुलदेव बर्मन हे यांचे शिष्य होते.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Shanta Prasad". kippen.org. 1 May 2009 रोजी पाहिले.[मृत दुवा]साचा:Cbignore
  2. ^ a b "In memoriam:UNFORGETTABLE Pandit Shanta Prasad Mishra". The Hindu. 2 June 2006. 2011-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-02 रोजी पाहिले.
  3. ^ Pathfinders: artistes of one Worldby Alka Raghuvanshi, Sudhir Tailang. Wisdom Tree, 2002. p. 66-67