Jump to content

न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यू साउथ वेल्स ब्ल्यू या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज
कर्मचारी
कर्णधार ऑस्ट्रेलिया सिमन कॅटिच
प्रशिक्षक ऑस्ट्रेलिया मॅथ्यु मॉट
संघ माहिती
स्थापना इ.स. १८५६
घरचे मैदान सिडनी क्रिकेट ग्राउंड
स्टेडियम ऑस्ट्रेलिया
क्षमता ४६,०००
इतिहास
Sheffield Shield wins ४५
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत (इंग्लिश मजकूर)

न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज हा ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरामधील एक क्रिकेट संघ आहे. ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ब्ल्यूजने आजवर देशामधील अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. २००९ सालची २०-२० चॅंपियन्स लीगच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ब्ल्यूजने अजिंक्यपद मिळवले होते.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील डॉन ब्रॅडमन, स्टीव्ह वॉ, ॲडम गिलख्रिस्ट, ग्लेन मॅकग्रा इत्यादी सर्वोत्तम खेळाडू न्यू साउथ वेल्सकडून खेळले आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]