न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५
| न्यूझीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५ | |||||
| तारीख | ३० जुलै – ११ ऑगस्ट २०२५ | ||||
| संघनायक | क्रेग अर्व्हाइन | मिचेल सँटनर | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | न्यूझीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | ताफाद्झवा त्सिगा (९५) | डेव्हन कॉन्वे (२४५) | |||
| सर्वाधिक बळी | ब्लेसिंग मुझाराबानी (४) | मॅट हेन्री (१६) | |||
| मालिकावीर | मॅट हेन्री (न्यू) | ||||
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २०२५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेली तिरंगी टी२० मालिका खेळवली गेली.[३][४] मार्च २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[५]
संघ
[संपादन]१८ जुलै रोजी, उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे ग्लेन फिलिप्स मालिकेतून बाहेर पडला.[८][९] २४ जुलै रोजी, फिलिप्सच्या जागी मायकेल ब्रेसवेलला पहिल्या कसोटीसाठी संघात समाविष्ट करण्यात आले.[१०][११] २९ जुलै रोजी, खांद्याच्या दुखापतीमुळे टॉम लॅथम पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आणि मिचेल सँटनर कर्णधार म्हणून निवडण्यात आले.[१२][१३] ३ ऑगस्ट रोजी, पोटाच्या दुखापतीमुळे नेथन स्मिथला दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी झॅक फॉल्केसची निवड करण्यात आली.[१४] तसेच विल्यम ओ'रुर्कला कव्हर म्हणून बेन लिस्टरला संघात समाविष्ट करण्यात आले.[१५][१६] ६ ऑगस्ट रोजी, विल्यम ओ'रुर्कला पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१७][१८] ६ ऑगस्ट रोजी, लॅथम दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आणि बेव्हॉन जेकब्सला संघात समाविष्ट करण्यात आले. [१९][२०]
३० जुलै रोजी, ब्रेंडन टेलरला दुसऱ्या कसोटीसाठी संघात समाविष्ट करण्यात आले.[२१][२२]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]३० जुलै–१ ऑगस्ट २०२५
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मिचेल सँटनरने कसोटीमध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडचे नेतृत्व केले.[२३]
२री कसोटी
[संपादन]७–९ ऑगस्ट २०२५
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जेकब डफी, मॅथ्यू फिशर आणि झॅक फॉल्केस (न्यू) ह्या सर्वांनी त्यासानेच कसोटी पदार्पण केले.
- झॅक फॉल्केस (न्यू) ने कसोटी सामन्यात पहिल्यांदाच बळींचे पंचक आणि कसोटी पदार्पणात न्यूझीलंडतर्फेगोलदांजीचे सर्वोत्तम पृथक्करण.[२४][२५]
- हा झिम्बाब्वेचा सर्वात मोठा पराभव आणि न्यूझीलंडचा कसोटी सामन्यात (धावांच्या बाबतीत) सर्वात मोठा विजय होता.[२६][२७]
नोंदी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand for Tests and T20I tri-series" [झिम्बाब्वे कसोटी आणि टी२० तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार.]. क्रिकबझ्झ. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand in multi-format contest" [झिम्बाब्वे बहु-स्वरूपातील स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand for Tests and T20Is in bumper summer" [उन्हाळ्यात झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी आणि टी-२० सामन्यांचे आयोजन करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Men's Future Tours Programme" [पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host SA, New Zealand for Tests, T20I tri-series" [झिम्बाब्वे कसोटी, टी२० तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार.]. झिम्बाब्वे क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name squad for Test series against New Zealand" [न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ जाही]. झिम्बाब्वे क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Fisher earns maiden Test call up for Zimbabwe" [झिम्बाब्वेसाठी फिशरला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे.]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Phillips ruled out of Zimbabwe tour with injury" [दुखापतीमुळे फिलिप्स झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Glenn Phillips ruled out of Zimbabwe tour with groin injury" [कंबरेच्या दुखापतीमुळे ग्लेन फिलिप्स झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bracewell to replace Phillips for first Test in Zimbabwe" [झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी फिलिप्सची जागा घेणार ब्रेसवेल]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bracewell replaces Phillips for NZ's first Test against Zimbabwe" [झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी फिलिप्सची जागा घेणार ब्रेसवेल]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Latham ruled out of first Test against Zimbabwe | Santner to become 32nd Test captain" [झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून लॅथम बाहेर | सँटनर होणार ३२ वा कसोटी कर्णधार]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Latham to miss 1st Test against Zimbabwe due to shoulder injury" [खांद्याच्या दुखापतीमुळे लॅथम झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार]. क्रिकबझ्झ. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Foulkes gets maiden Test call-up after Smith injury" [स्मिथच्या दुखापतीनंतर फॉल्क्सचा पहिल्यांदाच कसोटी संघात समावेश.]. क्रिकबझ्झ. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Smith ruled out of Zimbabwe Tests | Foulkes and Lister called in" [स्मिथ झिम्बाब्वे कसोटीतून बाहेर | फॉल्केस आणि लिस्टरला बोलावले]. न्यू झीलंड क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Smith ruled out of second Zimbabwe Test, Foulkes called up as replacement" [स्मिथ दुसऱ्या झिम्बाब्वे कसोटीतून बाहेर, फॉल्केसला पर्यायी खेळाडू म्हणून बोलावणे]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Will O'Rourke ruled out of Zimbabwe Test" [विल्यम ओ'रुर्क झिम्बाब्वे कसोटीतून बाहेर]. न्यू झीलंड क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "O'Rourke ruled out of second Test with back injury" [पाठीच्या दुखापतीमुळे ओ'रुर्क दुसऱ्या कसोटीतून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Latham ruled out of second Zimbabwe Test" [लॅथम दुसऱ्या झिम्बाब्वे कसोटीतून बाहेर]. न्यू झीलंड क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Latham ruled out of second Zimbabwe Test; Santner to continue as captain" [लॅथम दुसऱ्या झिम्बाब्वे कसोटीतून बाहेर; नेतृत्व सँटनरकडे कायम]. क्रिकबझ्झ. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ZC adds Taylor to squad for second Test against New Zealand". झिम्बाब्वे क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Brendan Taylor's ban ends, set to play second Test against NZ" [ब्रेंडन टेलरची बंदी संपली, न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळण्यासाठी सज्ज]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Latham out of first Test against Zimbabwe, Santner to stand in as NZ captain" [झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून लॅथम बाहेर, सँटनर न्यूझीलंडचा कर्णधार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zakary Foulkes records best match figures for New Zealand bowler on Test debut" [झॅक फॉल्केसने कसोटी पदार्पणात न्यूझीलंडच्या गोलंदाजासाठी सर्वोत्तम आकडेवारी नोंदवली]. स्पोर्टस्टार. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "'Outstanding' Foulkes savours record debut performance" ['उत्कृष्ट' फॉल्केसचा पदार्पणात विक्रमी कामगिरीचा आनंद]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand script their biggest win after Foulkes and Co flatten Zimbabwe" [फॉल्केस अँड कंपनीने झिम्बाब्वेला हरवल्यानंतर न्यूझीलंडची सर्वात मोठ्या विजयाची नोंद.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Foulkes, Henry seal NZ's record win as Zimbabwe slump to their heaviest loss" [फाउल्क्स, हेन्री यांनी न्यूझीलंडचा विक्रमी विजय मिळवला, झिम्बाब्वेचा सर्वात मोठा पराभव.]. क्रिकबझ्झ. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.

