न्यू झीलँड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२
Flag of South Africa 1928-1994.svg
दक्षिण आफ्रिका महिला
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड महिला
तारीख २५ फेब्रुवारी – २७ मार्च १९७२
संघनायक माउरीन पेन ट्रिश मॅककेल्वी
कसोटी मालिका
निकाल न्यूझीलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यूझीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७२ दरम्यान तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माउरीन पेन हिने नेतृत्व केले. कसोटी मालिका न्यूझीलंड महिलांनी १-० अशी जिंकली. ह्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका महिलांनी थेट १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

सराव सामने[संपादन]

महिला कसोटी मालिका चालु असतानाच मध्ये न्यूझीलंड महिलांनी ६ सराव सामने खेळले ज्यातले ३ सामने जिंकण्यात न्यूझीलंड महिलांना यश आले तर ३ सामने अनिर्णित राहिले.

  • २३ फेब्रुवारी १९७२, पश्चिम प्रांत महिला वि. न्यूझीलंड महिला, स्टेलेनबॉश, अनिर्णित, धावफलक
  • ६-७ मार्च १९७२, दक्षिण आफ्रिका महिला आमंत्रण XI वि. न्यूझीलंड महिला, जॅन स्मट्स मैदान, ईस्ट लंडन, न्यूझीलंड महिला ७ गडी राखून विजयी, धावफलक
  • १५-१६ मार्च १९७२, नताल महिला वि. न्यूझीलंड महिला, किंग्जमेड, डर्बन, न्यूझीलंड महिला १ डाव आणि ७५ धावांनी विजयी, धावफलक
  • १८ मार्च १९७२, ट्रान्सवाल 'ब' महिला वि. न्यूझीलंड महिला, मार्क्स स्पोर्ट्स क्लब मैदान, जोहान्सबर्ग, न्यूझीलंड महिला ६ गडी राखून विजयी, धावफलक

महिला कसोटी मालिका[संपादन]

१ली महिला कसोटी[संपादन]

२५-२८ फेब्रुवारी १९७२
धावफलक
वि
२५१ (१०७.४ षटके)
जेनीस स्टीड ४९
लोर्ना वॉर्ड ५/४७ (२१ षटके)
१६५ (१२१.३ षटके)
बेव्हर्ली बोथा ७२
जिल सॉलब्रे ४/३४ (४८ षटके)
२२२/४घो (१११ षटके)
ट्रिश मॅककेल्वी ११७*
ग्लोरिया विल्यमसन २/२७ (१६ षटके)
१७३/२ (९२ षटके)
कॅरॉल गिल्डेनहुज ९४
पॅट कॅरीक १/४३ (१८ षटके)

२री महिला कसोटी[संपादन]

१०-१३ मार्च १९७२
धावफलक
वि
१६८ (९६.२ षटके)
जेनीस स्टीड ४०
ग्लोरिया विल्यमसन ३/२८ (१८.२ षटके)
१११ (९१ षटके)
कॅरॉल गिल्डेनहुज ६२
जिल सॉलब्रे ५/३२ (३९ षटके)
२२०/८घो (१२९ षटके)
कॅरॉल मॅरेट ४५*
लोर्ना वॉर्ड ३/३८ (२८ षटके)
८९ (८१.२ षटके)
ब्रेंडा विल्यम्स २८
जॅकी लॉर्ड ५/२४ (२३.२ षटके)
न्यूझीलंड १८८ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन

३री महिला कसोटी[संपादन]

२४-२७ मार्च १९७२
धावफलक
वि
११४ (८३.४ षटके)
ब्रेंडा विल्यम्स ३०
जॅकी लॉर्ड ४/३० (२४ षटके)
२०९ (१०८.१ षटके)
जुडी डुल ५२
लोर्ना वॉर्ड ६/४८ (३२.१ षटके)
२४२/३घो (१४६ षटके)
ब्रेंडा विल्यम्स १००
कॅरॉल मॅरेट १/५० (२६ षटके)
११७/४ (३९ षटके)
जुडी डुल ५२*
ग्लोरिया विल्यमसन २/४० (१२ षटके)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.