न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७१-७२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७१-७२
वेस्ट इंडीज
न्यू झीलंड
तारीख १६ फेब्रुवारी – २६ एप्रिल १९७२
संघनायक गारफील्ड सोबर्स ग्रॅहाम डाउलिंग (१ली,२री कसोटी)
बेव्हन काँग्डन (३री-५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

न्यू झीलंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडने पहिल्यांदाच वेस्ट इंडीजचा दौरा केला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१६-२१ जानेवारी १९७२
धावफलक
वि
५०८/४घो (१५३ षटके)
लॉरेंस रोव २१४
हेडली हॉवर्थ २/१०८ (४४ षटके)
३८६ (१८७.५ षटके)
ग्लेन टर्नर २२३*
ग्रेसन शिलिंगफोर्ड ३/६३ (२६.५ षटके)
२१८/३घो (५३.४ षटके)
लॉरेंस रोव १००*
बेव्हन काँग्डन २/४५ (११ षटके)
२३६/६ (१०८ षटके)
माइक बर्गीस १०१
डेव्हिड होलफोर्ड ४/५५ (३३ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • लॉरेंस रोव (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

९-१४ मार्च १९७२
धावफलक
वि
३४८ (१७५.५ षटके)
बेव्हन काँग्डन १६६*
वॅनबर्न होल्डर ४/६० (३२ षटके)
३४१ (१५५.१ षटके)
चार्ली डेव्हिस ९०
ब्रुस टेलर ४/४१ (२०.१ षटके)
२८८/३घो (१४० षटके)
ग्लेन टर्नर ९५
गारफील्ड सोबर्स १/५४ (२० षटके)
१२१/५ (४६ षटके)
रॉय फ्रेडरिक्स ३१
ब्रुस टेलर ३/२६ (१२ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी[संपादन]

२३-२८ मार्च १९७२
धावफलक
वि
१३३ (४९.३ षटके)
माइक फिंडले ४४*
ब्रुस टेलर ७/७४ (२०.३ षटके)
४२२ (१६३.२ षटके)
बेव्हन काँग्डन १२६
गारफील्ड सोबर्स ४/६४ (२९ षटके)
५६४/८ (२१४ षटके)
चार्ली डेव्हिस १८३
बेव्हन काँग्डन २/६६ (३१ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

६-११ एप्रिल १९७२
धावफलक
वि
३६५/७घो (९४.२ षटके)
अल्विन कालिचरण १००*
ब्रुस टेलर ३/१०५ (३७ षटके)
५४३/३घो (२६८ षटके)
ग्लेन टर्नर २५९
टोनी हॉवर्ड २/१४० (६२ षटके)
८६/० (४० षटके)
रॉय फ्रेडरिक्स ४२*
सामना अनिर्णित.
बाउर्डा, गयाना

५वी कसोटी[संपादन]

२०-२६ एप्रिल १९७२
धावफलक
वि
३६८ (१२८.४ षटके)
अल्विन कालिचरण १०१
ब्रुस टेलर ३/७४ (१९.४ षटके)
१६२ (७५.४ षटके)
टेरी जार्व्हिस ४०
इन्शान अली ५/५९ (२६.४ षटके)
१९४ (७४.२ षटके)
वॅनबर्न होल्डर ४२
ब्रुस टेलर ५/४१ (२४ षटके)
२५३/७ (१५५ षटके)
बेव्हन काँग्डन ५८
वॅनबर्न होल्डर ४/४१ (२६ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • राफीक जुमादीन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.