न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान
Flag of New Zealand.svg
न्यू झीलँड
तारीख ३१ ऑक्टोबर – ७ डिसेंबर २०१८
संघनायक सरफराज अहमद केन विल्यमसन
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद हफीझ (१३२) केन विल्यमसन (१०८)
सर्वाधिक बळी इमाद वासिम (४)
शदाब खान (४)
अॅडम मिल्ने (४)
मालिकावीर मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)

न्यूझीलंड क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१]

पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३१ ऑक्टोबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४८/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४६/६ (२० षटके)
मोहम्मद हफीझ ४५ (३६)
अॅडम मिल्ने २/२८ (४ षटके)
कॉलीन मन्रो ५८ (४२)
हसन अली ३/३५ (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: शोजाब रझा (पाक) आणि आसिफ याकुब (पाक)
सामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • एजाज पटेल (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

२ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५३/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५४/४ (१९.४ षटके)
कोरी अँडरसन ४४* (२५)
शहीन अफ्रिदी ३/२० (४ षटके)
बाबर आझम ४० (४१)
अॅडम मिल्ने २/२५ (२.४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: शोजाब रझा (पाक) आणि रशीद रियाज (पाक)
सामनावीर: शहीन अफ्रिदी (पाकिस्तान)
 • नाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी.
 • ह्या विजयानंतर सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा पाकिस्तान ने नवा विक्रम रचला.


३रा सामना[संपादन]

४ नोव्हेंबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६६/३ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११९ (१६.५ षटके)
बाबर आझम ७९ (५८)
कॉलिन दि ग्रँडहॉम २/४१ (४ षटके)
केन विल्यमसन ६० (३८)
शदाब खान ३/३० (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४७ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: रशीद रियाज (पाक) आणि असिफ याकुब (पाक)
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • वकास मक्सूद (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
 • बाबर आझम (पाक) डावांच्या बाबतीत विचार करता, १००० ट्वेंटी२० धावा जलदगतीने काढणारा फलंदाज ठरला (२६ डाव).


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

७ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६६/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१९ (४७.२ षटके)
रॉस टेलर ८० (११२)
शदाब खान ४/३८ (१० षटके)
सरफराज अहमद ६४ (६९‌)
लॉकी फर्ग्युसन ३/३६ (९.२ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४७ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: शोजाब रझा (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
 • नाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी.
 • ट्रेंट बोल्ट (न्यू) एकदिवसीय सामन्यात हॅट्रीक घेणारा न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला.


२रा सामना[संपादन]

९ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०९/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१२/४ (४०.३ षटके)
रॉस टेलर ८६* (१२०)
शहीन अफ्रिदी ४/३८ (९ षटके)
फखर झमान ८८ (८८)
लॉकी फर्ग्युसन ३/६० (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी आणि ५७ चेंडू राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: नायजेल लाँग (इं) आणि शोजाब रझा (पाक)
सामनावीर: शहीन अफ्रिदी (पाकिस्तान)
 • नाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

११ नोव्हेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७९/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३५/१ (६.५ षटके)
बाबर आझम ९२ (१००)
लॉकी फर्ग्युसन ५/४५ (१० षटके)
जॉर्ज वर्कर १८* (१९)
शहीन अफ्रिदी १/१८ (३.५ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: शोजाब रझा (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: लॉकी फर्ग्युसन (न्यू)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • न्यूझीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
 • लॉकी फर्ग्युसनचे (न्यू) एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१६-२० नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि


२री कसोटी[संपादन]

२४-२८ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि


३री कसोटी[संपादन]

३-७ डिसेंबर २०१८
धावफलक
वि


संदर्भ[संपादन]

 1. "फ्यूचर टुर्स प्रोग्रॅम". आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन. ११ डिसेंबर २०१७.