न्यू झीलँड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९०
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
तारीख २३ मे – १० जुलै १९९०
संघनायक ग्रॅहाम गूच जॉन राइट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

न्यूझीलंड क्रिकेट संघाने मे-जुलै १९९० दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.