Jump to content

न्यूफाउंडलंड बेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू फाउंडलंड
बेट
मूळ लेबलKtaqmkuk संपादन
अधिकृत भाषाNewfoundland English, Newfoundland French, Newfoundland Irish संपादन
खंडउत्तर अमेरिका संपादन
देशकॅनडा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानन्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर संपादन
प्रमाणवेळयूटीसी−०३:३०, America/St_Johns संपादन
पाणीसाठ्याजवळGulf of Saint Lawrence, Labrador Sea, अटलांटिक महासागर संपादन
भौगोलिक गुणक४८°३२′३०″N ५६°७′३०″W संपादन
सर्वोच्च बिंदूThe Cabox संपादन
चलनकॅनेडियन डॉलर, Newfoundland dollar संपादन
राष्ट्रध्वज वर्णनNewfoundland Tricolour संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Newfoundland संपादन
Map
न्यूफाउंडलंड

न्यूफाउंडलंड हे उत्तर अटलांटिक महासागरातील कॅनडा देशाचे एक बेट आहे. हे बेट कॅनडाच्या न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर ह्या प्रांताचा एक भाग आहे. १,०८,८६० चौरस किमी (४२,०३१ चौ. मैल) विस्ताराचे हे बेट जगातील १६व्या तर कॅनडातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Atlas of Canada, Islands". 2013-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 19, 2006 रोजी पाहिले.