न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
Appearance
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६ या पानावरून पुनर्निर्देशित)
| न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६ | |||||
| तारीख | ११ – ३१ जानेवारी २०२६ | ||||
| संघनायक | शुभमन गिल (आं.ए.दि.) सूर्यकुमार यादव (आं.टी२०) |
मायकेल ब्रेसवेल (आं.ए.दि.) मिचेल सँटनर (आं.टी२०) | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| २०-२० मालिका | |||||
जानेवारी २०२६ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार आहे.[१][२] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील.[३][४]
२०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग म्हणून ह्या टी२० मालिकेचे आयोजन करण्यात येत आहे.[५][६]
जून २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून या दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[७][८]
संघ
[संपादन]| आं.ए.दि.[९] | आं.टी२०[१०] | आं.ए.दि.[११] | आं.टी२०[१२] |
|---|---|---|---|
११ जानेवारी रोजी, दुखापतीमुळे ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली.[१३]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- या मैदानावर खेळला गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१४][१५]
- रोहित शर्मा (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला.[१६]
- विराट कोहलीने (भा) २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या[१७] आणि कुमार संगकाराला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला.[१८]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]२रा आं.टी२० सामना
[संपादन]३रा आं.टी२० सामना
[संपादन]४था आं.टी२० सामना
[संपादन]५वा आं.टी२० सामना
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "New Zealand to tour India for ODI and T20 series in जानेवारी २०२६" [जानेवारी २०२६ मध्ये न्यूझीलंड एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार.]. क्रिकेट स्कॅनर. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "BCCI confirms venues, schedule for New Zealand's white-ball tour" [बीसीसीआयतर्फे न्यूझीलंडच्या व्हाईट-बॉल दौऱ्याचे वेळापत्रक आणि ठिकाणे निश्चित]. क्रिकबझ्झ. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "IND vs NZ 2026 schedule out, 8 venues to host 3 ODIs & 5 T20Is" [भारत वि न्यूझीलंड २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ८ ठिकाणी ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामने होणार]. इनसाईड स्पोर्ट. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Men's Future Tours Program" [पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India to warm-up for T20 World Cup 2026 with white-ball series against New Zealand" [२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारत न्यूझीलंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिकेसह सराव करणार]. इंडिया टुडे. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Vadodara to host first men's international in 15 years during NZ tour of India" [भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान वडोदरा १५ वर्षांनंतर पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Update – 28th Apex Council Meeting" [अपडेट – २८वी सर्वोच्च समिती बैठक]. बीसीसीआय. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "BCCI announces venues for India's series against New Zealand, approves domestic season 2025-26" [बीसीसीआयची न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या मालिकेसाठी स्थळांची घोषणा, २०२५-२६ च्या देशांतर्गत हंगामाला मान्यता]. इंडिया टीव्ही. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India's squad for ODI series against New Zealand announced" [न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Gill left out of India's T20 World Cup squad; Rinku, Kishan make comebacks" [गिलला भारताच्या टी२० विश्वचषक संघातून वगळले; रिंकू आणि किशनचे संघात पुनरागमन.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Lennox earns first call-up ; Santner, Henry and Jamieson Return" [लेनॉक्सला पहिल्यांदाच संघात स्थान मिळाले; सँटनर, हेन्री आणि जेमिसनचे पुनरागमन.]. न्यूझीलंड क्रिकेट. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand squads set for India tour as T20 World Cup looms" [टी२० विश्वचषक जवळ येत असताना, न्यूझीलंडचे संघ भारत दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "IND vs NZ वनडे मालिकेच्या काही तास आधी टीम इंडियात मोठा बदल; दुखापतीमुळे 'हा' खेळाडू बाहेर, बदली खेळाडूची घोषणा". लोकसत्ता. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Vadodara to host men's ODI after 16 years!" [१६ वर्षांनंतर वडोदरा येथे पुरुषांचा एकदिवसीय सामना होणार!]. टाइम्स ऑफ इंडिया. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Vadodara Welcomes Back Men's International Cricket After 15 Years" [१५ वर्षांनंतर वडोदरा येथे पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन]. क्रिकेट स्टेडियम. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "रोहित शर्माचा जागतिक विक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 'षटकार' ठोकणारा जगातील एकमेव खेळाडू". पुढारी. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Virat Kohli Becomes 3rd Batter In The World To Score 28,000 Runs In International Cricket" [विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज.]. न्यूज १८. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त..." लोकमत. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]

