न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
तारीख २४ – २८ नोव्हेंबर १९८९
संघनायक ॲलन बॉर्डर जॉन राइट
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

न्यूझीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जॉन राइटने पाहुण्या न्यूझीलंडचे नेतृत्व केले.

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त दोन प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले. कसोटी सामना पर्थ मधील वाका मैदानवर खेळविण्यात आला. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला. त्याच वर्षी मार्च मध्ये एक कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा दौरा केला.


कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी[संपादन]

२४-२८ नोव्हेंबर १९८९
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
५२१/९घो (१५८.१ षटके)
डेव्हिड बून २०० (३२६)
मार्टिन स्नेडन ४/१०८ (४२ षटके)
२३१ (९२.४ षटके)
मार्क ग्रेटबॅच ७६ (१३९)
मर्व्ह ह्युस ४/५१ (२० षटके)
३२२/७ (१६२ षटके)(फॉ/ऑ)
मार्क ग्रेटबॅच १४६* (४८५)
मर्व्ह ह्युस ३/९२ (३६ षटके)
सामना अनिर्णित.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: मार्क ग्रेटबॅच (न्यूझीलंड)