Jump to content

नौकरी (१९५४ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Naukari (es); নৌকরি (bn); Служба (ru); नौकरी (१९५४ चित्रपट) (mr); ನೌಕರಿ (kn); Naukari (en); నౌకరి (te); नौकरी (1954 फ़िल्म) (hi); नौकरी (सन् १९५४या संकिपा) (new) film del 1954 diretto da Bimal Roy (it); pinicla de 1954 dirigía por Bimal Roy (ext); film de Bimal Roy, sorti en 1954 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1954. aasta film, lavastanud Bimal Roy (et); película de 1954 dirixida por Bimal Roy (ast); pel·lícula de 1954 dirigida per Bimal Roy (ca); 1954 film by Bimal Roy (en); Film von Bimal Roy (1954) (de); filme de 1954 dirigido por Bimal Roy (pt); film út 1954 fan Bimal Roy (fy); film din 1954 regizat de Bimal Roy (ro); 1954 film by Bimal Roy (en); cinta de 1954 dirichita por Bimal Roy (an); film India oleh Bimal Roy (id); סרט משנת 1954 (he); фільм 1954 року (uk); film uit 1954 van Bimal Roy (nl); индийский фильм 1954 года (ru); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); filme de 1954 dirigit per Bimal Roy (oc); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); filme de 1954 dirixido por Bimal Roy (gl); فيلم أنتج عام 1954 (ar); película de 1954 dirigida por Bimal Roy (es); film från 1954 regisserad av Bimal Roy (sv)
नौकरी (१९५४ चित्रपट) 
1954 film by Bimal Roy
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Nabendu Ghosh
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९५४
कालावधी
  • १४२ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नौकरी हा १९५४ मध्ये बिमल रॉय यांनी बिमल रॉय प्रॉडक्शनसाठी दिग्दर्शित केलेला भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे.[] ह्यात मुख्य कलाकार किशोर कुमार आणि शीला रमाणी होते. हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात शहरात रोजगारासाठी संघर्ष करताना शिक्षित तरुणांच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा चुराडा होण्याबद्दलची कथा सांगत आहे. नौकरी आणि बाप बेटी (१९५४) हे रॉय यांचे "संवेदनशील" आणि "संस्मरणीय" चित्रपट म्हणून उल्लेखले जातात. ह्यामध्ये, रॉय यांनी बेरोजगारी या सामाजिक समस्येचा सामना केला आहे.[] किशोर कुमार यांना पहिल्यांदाच महत्त्व मिळालेल्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी हा एक आहे. त्यांचे विनोदी व्यक्तिमत्त्व अद्याप पूर्णपणे विकसित झाले नसल्यामुळे, ह्या चित्रपटात त्याच्याकडून एक प्रामाणिक, संवेदनशील आणि संयमी अभिनय कामगिरी पाहायला मिळते.

संगीत

[संपादन]

त्यावेळी संगीत दिग्दर्शक सलील चौधरी आणि रॉय यांना किशोर कुमारच्या गायन क्षमतेबद्दल खात्री नव्हती आणि कुमारला गायक म्हणून अनिच्छेने स्वीकारण्यात आले.[]

चित्रपटाचे गीतकार शैलेंद्र होते.[] "छोटा सा घर होगा" मधील हार्मोनिका लोकप्रिय बंगाली हार्मोनिका वादक "मिलोन गुप्ता" यांनी वाजवली होती.[]

गाणे गायक लांबी
"छोटा सा घर होगा" किशोर कुमार, उषा मंगेशकर ३:१३
"एक छोटी सी नौकरी का तालबगार हूँ" किशोर कुमार, शंकर दासगुप्ता, श्यामल मित्रा ३:२०
"आरजी हमारी ये मरझी हमारी" किशोर कुमार ३:२७
"झुमे रे काली भंवरा उल्झ गया" गीता दत्त २:४७
"ओ मन रे ना गम कर" लता मंगेशकर ३:२८

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Ashish Rajadhyaksha; Paul Willemen; Professor of Critical Studies Paul Willemen (10 July 2014). Encyclopedia of Indian Cinema. Routledge. pp. 337–. ISBN 978-1-135-94318-9. 24 February 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Hameeduddin Mahmood (1974). The kaleidoscope of Indian cinema. Affiliated East-West Press. 24 February 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Raju Bharatan (1 September 2010). A Journey Down Melody Lane. Hay House, Inc. pp. 86–. ISBN 978-93-81398-05-0. 24 February 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Naukri". myswar.co. MySwar. 24 February 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Interview with Milon Gupta (Bengali with English sub titles) - You tube". Posted by RamanaRaaga.