Jump to content

नो एंट्री (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नो एंट्री (चित्रपट)
चलचित्र
शीर्षकनो एन्ट्री संपादन
गट-प्रकारविनोदपट संपादन
प्रकाशन तारीख2005 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकअनीस बझ्मी संपादन
पटकथाअनीस बझ्मी संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकAshok Mehta संपादन
चित्रपट संपादकSanjay Sankla संपादन
संगीतकारअन् नू मलिक संपादन
निर्माताबोनी कपूर, सुरिंदर कपूर संपादन
निर्माती कंपनीयशराज फिल्म्स संपादन
वितरकK. Sera Sera संपादन
रंगcolor संपादन

नो एंट्री हा २००५ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील एक प्रणय-हास्य चित्रपट आहे जो अनीस बझ्मी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि बोनी कपूर यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात अनिल कपूर, सलमान खान, फरदीन खान, बिपाशा बासू, ईशा देओल, लारा दत्ता, सेलिना जेटली यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट चार्ली चॅप्लिन (२००२) या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.[][]

नो एंट्री हा चित्रपट २६ ऑगस्ट २००५ रोजी २० कोटी रुपयांच्या बजेटसह थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरात एकूण ७४ कोटी रुपयांची कमाई करत त्याने ब्लॉकबस्टर यश मिळवले. ह्यामुळे तो २००५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला.[]

संगीत

[संपादन]

चित्रपटाचे संगीत अनू मलिक यांनी दिले होते तर गीते समीर यांनी लिहिली होती.

अलिशा चिनॉय, कुमार सानू (कपूरसाठी), सोनू निगम (सलमान खानसाठी), के.के. (फरदीन खानसाठी), उदित नारायण, अलका याज्ञिक, सुनिधी चौहान आणि वसुंधरा दास यांनी आवाज दिला आहे.

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "नो एंट्री / इश्क की गल्ली विच"  सोनू निगम, अलिशा चिनॉय 6:08
२. "जस्ट लव्ह मी / मैं अकेला"  सोनू निगम 4:41
३. "इश्क में"  केके, अलिशा चिनॉय 5:36
४. "व्हाय व्हाय / दिल चूरा के"  अलिशा चिनॉय 5:24
५. "हॉट हॉट / कलयुग की लैला"  सुनिधी चौहान, अलिशा चिनॉय, वसुंधरा दास 5:55
६. "कहां हो तूम"  कुमार सानू, उदित नारायण 5:43
७. "दिल पागल है"  कुमार सानू, अलका याज्ञिक, के.के. 4:51
८. "मेरा जैसा कोई नहीं"  अलिशा चिनॉय, सुनिधी चौहान 5:10

संदर्भ

[संपादन]
  1. "No Entry is no remake of Masti". Bollywood Hungama. 6 October 2004. 22 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 June 2012 रोजी पाहिले.
  2. "No Entry - movie review by Ekanshu Khera - Planet Bollywood". planetbollywood.com. 2021-07-01 रोजी पाहिले.
  3. "No Entry - Starring Anil Kapoor, Salman Khan, Fardeen Khan, Bipasha Basu, Esha Deol, Lara Dutta, Celina Jaitley. No Entry's box office, news, reviews, video, pictures, and music soundtrack". 24 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2011 रोजी पाहिले.