नोवोकुझ्नेत्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नोवोकुझ्नेत्स्क
Новокузнецк
रशियामधील शहर

Novokuznetsk MayakovskySquare.jpg
नोवोकुझ्नेत्स्कमधील मायाकोव्स्की चौक
Flag of Novokuznetsk (Kemerovo oblast) (celebratory).png
ध्वज
Coat of Arms of Novokuznetsk (Kemerovo oblast) (1804).png
चिन्ह
नोवोकुझ्नेत्स्क is located in रशिया
नोवोकुझ्नेत्स्क
नोवोकुझ्नेत्स्क
नोवोकुझ्नेत्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 53°46′N 87°8′E / 53.767°N 87.133°E / 53.767; 87.133

देश रशिया ध्वज रशिया
विभाग केमेरोवो ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १६१८
क्षेत्रफळ ४२४.२ चौ. किमी (१६३.८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१६)
  - शहर ५,५१,२५३
  - घनता १,२९९.३ /चौ. किमी (३,३६५ /चौ. मैल)
  - महानगर १३,२३,७८२
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
अधिकृत संकेतस्थळ


नोवोकुझ्नेत्स्क (रशियन: Новокузнецк) हे रशिया देशाच्या केमेरोवो ओब्लास्तमधील सर्वात मोठे शहर आहे. नोवोकुझ्नेत्स्क शहर सायबेरियाच्या दक्षिण भागात तोम नदीच्या काठावर वसले आहे. २०१६ साली येथील लोकसंख्या सुमारे ५.५१ लाख होती. १९३२ ते १९६१ दरम्यान हे शहर स्तालिन्स्क ह्या नावाने ओळखले जात असे. १९३०च्या दशकात नोवोकुझ्नेत्स्कचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]