Jump to content

नेहा शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेहा शर्मा (२०१२)
जन्म २१ नोव्हेंबर, १९८७ (1987-11-21) (वय: ३६)
भागलपूर, बिहार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ २००७ - आजतागायत
भाषा हिंदी
वडील अजित शर्मा

नेहा शर्मा (जन्म:२१ नोव्हेंबर १९८७) ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहेत.[१] शर्माने तेलगू चित्रपट चिरुथा (२००६) द्वारे अभिनयाची सुरुवात केली आणि क्रुक (२०१०) द्वारे हिंदी चित्रपटात पदार्पण केले. सेमी-हिट क्या सुपर कूल है हम चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.[२]

त्यानंतर शर्मा यांनी यमला पगला दीवाना 2 (२०१३), सोलो (२०१७) आणि तान्हाजी (२०२०) सह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या. इस २०२० मध्ये 'इल्लीगल' मालिकेद्वारे त्यांनी वेब दुनियेत पदार्पण केले आणि कृती या लघुपटात मुख्य भूमिका साकारली होती.

प्रारंभिक जीवन[संपादन]

मूळच्या बिहार मधील रहिवासी असलेल्या शर्माने भागलपूर येथील माउंट कार्मेल स्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मधून फॅशन डिझाईन मध्ये कोर्स केला.[३][४] बालपणी तीव्र दम्याचा आजार आणि नेहमीच अस्वस्थ आणि कमजोर प्रकृतीचा शर्मा यांना त्रास झाला होता. नंतर हैदराबादमधील एका कुटुंबाच्या आशीर्वादाने दमा पूर्णपणे बरा झाल्याचा खुलासा त्यांनी केला.[५]

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

स्वयंपाक करणे, संगीत ऐकणे, वाचन करणे आणि नृत्य करणे हे शर्मा यांचे वैयक्तिक छंद आहेत.[६] शर्मा यांनी भारतीय शास्त्रीय नृत्यातील कथ्थक चे प्रशिक्षण घेतले आहे. त्याशिवाय, शर्मा यांनी लंडनमधील पाईन अँपल डान्स स्टुडिओमधून स्ट्रीट हिप हॉप, लॅटिन नृत्य-साल्सा, मेरेंग्यू, जिव्ह आणि जॅझ देखील शिकले आहे. [५] त्या केट मॉसला आपल्या स्टाईलची प्रेरणा मानते. त्या स्वतःचे वस्त्र कंपनीची निर्मिती करू इच्छितात.[७]

अभिनय सूची[संपादन]

Films that have not yet been released अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांची खूण

चित्रपट[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका भाषा नोंद संदर्भ
२००७ चिरुथा संजना तेलुगू चित्रपट/तेलुगू पदार्पण [८]
२००९ कुर्राडू हेमा तेलुगू [९]
२०१० क्रूक सुहानी हिंदी हिंदी चित्रपटात पदार्पण [१०]
२०१२ तेरी मेरी कहानी मीरा हिंदी विशेष उपस्थिती [११][१२]
क्या सुपर कूल हैं हम सिमरन सिंघानिया हिंदी [१३]
२०१३ जयंतभाई की लव स्टोरी सिमरन देसाई हिंदी [१४]
यमला पगला दिवाना २ सुमन खन्ना हिंदी [१५]
२०१४ यंगिस्तान अन्विता चौहान हिंदी [१६]
२०१६ कृती कृती हिंदी लघुपट [१७]
झुआनझांग कुमारी मंदारिन मंदारिन चित्रपटात पदार्पण [१८]
तुम बिन २ तरण हिंदी [१९]
२०१७ मुबारका ऍड नफिसा कुरेशी हिंदी [२०]
सोलो अक्षरा मल्याळम मल्याळम चित्रपटात पदार्पण [२१]
भामा तमिळ तमिळ चित्रपटात पदार्पण
२०२० तान्हाजी कमला देवी हिंदी [२२]
इक संधु हुंडा सी सिमरन पंजाबी पंजाबी चित्रपटात पदार्पण [२३]
२०२१ आफत-ए-इश्क लल्लो हिंदी झी फाईव्ह चित्रपट [२४]
२०२२ जोगीरा सारा रा राdagger [२५]

वेब सिरीज[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका संदर्भ
२०२०-२१ इल्लीगल ऍड. निहारिका सिंह [२६]

संगीत व्हिडिओ[संपादन]

वर्ष शीर्षक गायक लेबल संदर्भ
२०१९ धीमे धीमे टोनी कक्कर देसी म्युझिक फॅक्टरी [२७]
२०२० गालिब बी प्राक हंबल म्युझिक [२८]
दिल को करार आया यासर देसाई, नेहा कक्कर देसी म्युझिक फॅक्टरी [२९]
लॅम्बो कार गुरी गीत MP3 [३०]
२०२१ थोडा थोडा प्यार स्टेबिन बेन झी म्युझिक कंपनी [३१]

सन्मान[संपादन]

 • भारतातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या लोकांच्या यादीत (२०१०) ५वा क्रमांक. Google Zeitgeist ने ही यादी प्रकाशित केली आहे.[३२]
 • २०१० मध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या ५० मोस्ट डिझायरेबल महिलांमध्ये ३१ व्या क्रमांकावर,[३३] २०११ मध्ये २६ व्या स्थानावर,[३४] २०१२ मध्ये १५व्या क्रमांकावर,[३५] २०१३ मध्ये १३व्या क्रमांकावर, २०१४ मध्ये १७ व्या क्रमांकावर,[३६] २०१५ मध्ये ३२ व्या क्रमांकावर,[३७] २०१६ मध्ये ३३ व्या क्रमांकावर,[३८] २०१७ मध्ये ३६ व्या क्रमांकावर,[३९] २०१८ मध्ये ४४ व्या क्रमांकावर,[४०] २०१९ मध्ये ४४ क्रमांकावर,[४१][४२] २०२० मध्ये ३२ क्रमांकावर.[४३]
 • टाइम्स पोल ऑफ हॉटेस्ट फिमेल डेब्यूमध्ये क्रमांक १ वर वैशिष्ट्यीकृत.[४४]
 • २०१४ मध्ये FHM १०० जगातील सर्वात सेक्सी महिलांवर ७व्या क्रमांकावर वैशिष्ट्यीकृत.[४५]
 • २०२० मधील चंदीगड टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमनमध्ये १३व्या क्रमांकावर.[४६]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Pictures of the charming Bollywood actress Neha Sharma". India Times. 31 August 2018. 23 June 2019 रोजी पाहिले.
 2. ^ "Crook was satisfying after south flicks: Neha Sharma". The Indian Express. 5 October 2010. 27 October 2016 रोजी पाहिले.
 3. ^ "Neha Sharma Albums". FreeImagesGallery.com. 9 September 2012. Archived from the original on 16 September 2012. 9 September 2012 रोजी पाहिले.
 4. ^ Kashyap, Pooja (2 October 2010). "'Serial kisser' arrives in city to promote crook". The Times of India. 27 January 2019 रोजी पाहिले.
 5. ^ a b Gupta, Priya (21 May 2013). "Acting and looks don't help, only box office does: Neha Sharma". The Times of India. 16 February 2019 रोजी पाहिले.
 6. ^ Calcutta Tube Team (5 October 2010). "Crook- It's Good To Be Bad Hindi Film Actress Neha Sharma Interview". Calcutta Tube. Archived from the original on 8 August 2018. 13 July 2012 रोजी पाहिले.
 7. ^ Sinha, Seema (5 May 2011). "Neha Sharma reveals her beauty secrets". The Times of India. 16 February 2019 रोजी पाहिले.
 8. ^ "Neha Sharma's reply to fan wanting to see her and Ram Charan together on-screen again is winning the internet". www.zoomtventertainment.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-05 रोजी पाहिले.
 9. ^ "Shooting of 'Kurradu' with Varun Sandesh and Neha Sharma in the lead was completed recently". The New Indian Express. 6 October 2009. 19 November 2019 रोजी पाहिले.
 10. ^ "Neha Sharma to debut in Emraan Hashmi starrer Crook: It's Good To Be Bad". Bollywood Hungama. 9 March 2016. 19 November 2019 रोजी पाहिले.
 11. ^ "Neha Sharma is Shahid's love interest in 'Teri Meri Kahaani'". Zee News. 12 May 2012. 19 November 2019 रोजी पाहिले.
 12. ^ "Neha Sharma to star with Shahid in Teri Meri Kahaani". India Today. 2 June 2012. 19 November 2019 रोजी पाहिले.
 13. ^ "Neha, Sarah make Kya Super Kool Hain Hum look fresh: Riteish". India Today. 28 June 2012. 19 November 2019 रोजी पाहिले.
 14. ^ "'Jayanta Bhai Ki Luv Story' | Neha Sharma". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 2022-01-05 रोजी पाहिले.
 15. ^ "Yamla Pagla Deewana 2 my biggest film so far: Neha Sharma". India Today. 3 April 2013. 19 November 2019 रोजी पाहिले.
 16. ^ "Neha Sharma goes de-glam for Youngistan!". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2014-02-28. 2022-01-05 रोजी पाहिले.
 17. ^ "Shirish Kunder's short film Kriti released: Manoj Bajpayee, Radhika Apte & Neha Sharma starrer psycho thriller is gripping". India.com. 23 June 2016. 19 November 2019 रोजी पाहिले.
 18. ^ "Sonu Sood, Ali Fazal and Neha Sharma part of Xuanzang, China's official entry to Oscars". India Today. 5 November 2016. 19 November 2019 रोजी पाहिले.
 19. ^ "'Tum Bin 2' sneak peek: Neha Sharma brings back the romance". The Times of India. 28 January 2017. 19 November 2019 रोजी पाहिले.
 20. ^ "Arjun Kapoor shares Mubarakan 'madness' with Neha Sharma". Hindustan Times. 30 November 2016. 19 November 2019 रोजी पाहिले.
 21. ^ "Solo: Neha Sharma on her Tamil film debut, and working with Dulquer Salmaan, Bejoy Nambiar". Firstpost. 6 October 2017. 19 November 2019 रोजी पाहिले.
 22. ^ "After working for 10 years in B-town, Tanhaji actor Neha Sharma still gets rejected in auditions: It is a terrible feeling". Zoom TV (इंग्रजी भाषेत). 2021-10-26. 2022-01-05 रोजी पाहिले.
 23. ^ "Gippy Grewal welcomes Neha Sharma to Punjab". The Times of India. 1 August 2019. 19 November 2019 रोजी पाहिले.
 24. ^ "ZEE5 Original Aafat-E-Ishq starring Neha Sharma to premiere on October 29, 2021 - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-10-08. 2022-01-05 रोजी पाहिले.
 25. ^ "Neha Sharma spills the beans on working with her Jogira Sara Ra Ra co-star Nawazuddin Siddiqui". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-01-05 रोजी पाहिले.
 26. ^ "Illegal review: Piyush Mishra and Neha Sharma's new web series is an ill-made legal drama". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-11-05 रोजी पाहिले.
 27. ^ Jain, Vaishali (2021-06-01). "Tony Kakkar's Dheeme Dheeme has Turkish version and it's going viral. Seen yet?". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-10 रोजी पाहिले.
 28. ^ "Paint your Valentines in romance with 'Galib' from 'Ik Sandhu Hunda Si' - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-10 रोजी पाहिले.
 29. ^ "Dil Ko Karaar Aaya: Sidharth Shukla, Neha Sharma are deeply in love in Neha Kakkar's new song, Hrithik Roshan likes it too". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-07-31. 2021-07-10 रोजी पाहिले.
 30. ^ "New Punjabi Song Video 2020: Guri's Latest Punjabi Gana Video Song 'Lambo Car'". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-10 रोजी पाहिले.
 31. ^ "Thoda Thoda Pyaar: Romantic Track Starring Sidharth Malhotra and Neha Sharma Released Before V-Day". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-02-13. 2021-07-10 रोजी पाहिले.
 32. ^ Google Zeitgeist 2010
 33. ^ Times of India 50 most Desirable Women, 2010.
 34. ^ "Times 50 Most Desirable Women of 2011 : The Winners - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 35. ^ "Times top 50 Most Desirable Women of 2012 - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 36. ^ "Deepika Padukone: 2013's Most desirable woman - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 37. ^ "Priyanka Chopra: The Most Desirable woman of 2015 - Times of India ►". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 38. ^ "Top 50 | Most Desirable Woman of 2014 | Images of Most Desirable Woman of 2014 - Times of India". The Times of India. 2021-08-06 रोजी पाहिले.
 39. ^ Krishnan, Aishwarya (2017-06-30). "Srinidhi Shetty is the Most Desirable Woman of 2016! See Pics of Miss Supranational who beat Priyanka Chopra & Deepika Padukone to top Times' Poll List". India News, Breaking News | India.com (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 40. ^ "Here are the other winners of The Times 50 Most Desirable Women 2017 - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 41. ^ "Meet India's most desirable divas - Times of India ►". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 42. ^ "MEET THE TIMES 50 MOST DESIRABLE WOMEN 2019 - Times of India ►". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 43. ^ "The Times Most Desirable Woman of 2020: Rhea Chakraborty - Living through a trial by fire, gracefully - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.
 44. ^ "Hottest Female Debut". Archived from the original on 2016-11-26. 2022-05-26 रोजी पाहिले.
 45. ^ August Cover Girl: Neha Sharma
 46. ^ "Hotties who rule Punjab as Chandigarh Times Most Desirable Women 2020 - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]