Jump to content

नेहल चुडासमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेहल चुडासमा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावNehal संपादन
आडनावChudasama संपादन
जन्म तारीख२२ ऑगस्ट 1996 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
व्यवसायसौंदर्यस्पर्धा स्पर्धक संपादन
विजयMiss Diva संपादन

नेहल चुडासामा हीचा जन्म २२ ऑगस्ट १९९६ मधे मुंबई येथे झाला.ही एक भारतीय मॉडेल, फिटनेस सल्लागार आणि सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे.तिला मिस दिवा युनिव्हर्स २०१८ चा किताब देण्यात आला आणि तिने मिस युनिव्हर्स २०१८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते .