नेस वाडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेस वाडीया या पानावरून पुनर्निर्देशित)

नेस वाडिया (मे ३०, इ.स. १९७० - ) हा भारतीय उद्योगपती आहे. हा प्रीती झिंटासह पंजाब किंग्स या भारतीय प्रिमियर लीगमधील क्रिकेट संघाचा मालक आहे.