नेपाळ प्रमाण वेळ
Appearance
| नेपाळ प्रमाण वेळ | |
|---|---|
| Time zone | |
| UTC offset | |
| NPT | UTC+05:45 |
| Current time | |
| १४:३३, १० नोव्हेंबर २०२६ NPT [refresh] | |
| Observance of DST | |
| DST is not observed in this time zone. | |

नेपाळ प्रमाण वेळ (NPT) ही नेपाळमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे.[१] संपूर्ण नेपाळमध्ये समन्वित सार्वत्रिक वेळेपासून (यूटीसी) यूटीसी+०५:४५ इतका वेळफरक आहे.[२][३] यूटीसीपासून ४५ मिनिटांचा फरक असलेल्या जगातील केवळ तीन प्रमाणवेळांपैकी ही एक आहे.[n १][४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "A Brief Legal History of Time: Part One of Two". Bloomberg. 15 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ Gurung, Trishna. "15 minutes of fame". Nepali Times. 25 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 September 2012 रोजी पाहिले.
- ↑ "Time Zone & Clock Changes in Kathmandu, Nepal" (इंग्रजी भाषेत). 18 September 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Half Hour and 45-Minute Time Zones". www.timeanddate.com.
नोंदी
[संपादन]- ↑ इतर दोन म्हणजे यूटीसी+१२:४५ वेळफरक असलेली चॅटहॅम बेट प्रमाण वेळ आणि यूटीसी+०८:४५ वेळफरक असलेली अनधिकृत ऑस्ट्रेलियन मध्य-पश्चिम प्रमाण वेळ.