नेपाळचे राजे
Appearance
नेपाळचे राजे भारताच्या उत्तरेला असलेल्या नेपाळ देशाचे राजे होते. शाह घराण्याच्या राजांनी १७४३ पासून २००८ पर्यंत नेपाळवर राज्य केले. दरम्यान १८४६ पासून १९५१ च्या क्रांतीपर्यंत देशावर राणा घराण्यातील पंतप्रधानांनी राजाच्या नावाने सत्ता हातात ठेवली होती. [१] नोव्हेंबर १९९० मध्ये, जनआंदोलन चळवळीनंतर नवीन संविधान स्वीकारण्यात आले तेव्हा देश एक संवैधानिक राजेशाही झाला आणि राजाच्या सत्तेला निर्बंध घालण्यात आला. [२] २००६ च्या लोकतंत्र आंदोलनानंतर नेपाळच्या पहिल्या संविधान सभेने २८ मे २००८ रोजी राजेशाही रद्द केली आणि देशाला संघीय संसदीय प्रजासत्ताक घोषित केले. [३] [४]
राजे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ J. Demy, Timothy; M. Shaw, Jeffrey (19 September 2019). Religion and Contemporary Politics: A Global Encyclopedia [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. p. 328. ISBN 978-1-4408-3933-7. 26 November 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 November 2020 रोजी पाहिले.
- ↑ Momen, Md Nurul (2020). Building Sustainable Communities (इंग्रजी भाषेत). Springer Nature. p. 158. ISBN 978-981-15-2393-9. 26 November 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 November 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Deposed Nepal king surrenders crown". The Guardian (इंग्रजी भाषेत). 11 June 2008. 25 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 November 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Nepalese celebrate opening of new era and end of monarchy (Published 2008)". The New York Times (इंग्रजी भाषेत). 28 May 2008. ISSN 0362-4331. 25 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 November 2020 रोजी पाहिले.