नेपाळची राज्यघटना
Appearance
नेपाळची राज्यघटना | |
The original text of the Preamble
| |
अधिकृत मान्यता | सप्टेंबर 20, 2015 |
निर्मितीचे स्थान | Constitutional Assembly Secretariat, Singha Durbar, Kathmandu |
उद्दिष्ट | To establish Federalism in Nepal |
नेपाळची राज्यघटना २०१५ (नेपाळी नाव: नेपालको संविधान २०७२) ही नेपाळची सध्याची राज्य घटना आहे. २० सप्टेंबर २०१५ रोजी लागू झालेल्या घटनेनुसार नेपाळमध्ये राज्य केले जाते. या पूर्वी २००७ सालची अंतरिम घटना बदलून याची सुरुवात झाली. [१][२] नेपाळची राज्यघटना ३५ भाग, ३०८ लेख आणि ९ पत्रकांमध्ये विभागली गेलेली आहे. [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "President promulgates Constitution of Nepal, 2072". kathmandupost.ekantipur.com (English भाषेत). 2019-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 July 2019 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Prez Yadav announces commencement of Constitution of Nepal 2072". kathmandupost.ekantipur.com (English भाषेत). 2019-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 July 2019 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Constitution of Nepal – Nepal Law Commission". Lawcomission.gov.np. 9 July 2019 रोजी पाहिले.