नेन्सी हितेशकुमार पटेल (जन्म २७ मे २००२) ही भारतात जन्मलेली न्यू झीलंडची क्रिकेटपटू आहे; ती सध्या न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये 'नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स' संघाकडून खेळते. ती उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करते.