नेदरलँड्स महिला हॉकी संघ
Appearance
(नेदरलँड्स राष्ट्रीय महिला हॉकी संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
नेदरलँड्स महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करतो.
या संघाने सर्वाधिक (०ः हॉकी विश्वचषक जिंकलेले आहेत. याशिवाय नेदरलँड्स महिला हॉकी संघाने ९ ऑलिंपिक पदकेही जिंकली आहेत.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |