नेदरलँड्स क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१०
Appearance
| नेदरलँड्स क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१० | |||||
| तारीख | ११ ऑगस्ट – १८ ऑगस्ट २०१० | ||||
| संघनायक | ट्रेंट जॉन्स्टन | पीटर बोरेन | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | आयर्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | गॅरी विल्सन १६१ | टॉम कूपर ९३ | |||
| सर्वाधिक बळी | अँड्र्यू व्हाईट ५ | मॉरिट्स जोंकमन ३ | |||
नेदरलँड्स क्रिकेट संघाने ११-१८ ऑगस्ट २०१० दरम्यान आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना आणि दोन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] १६ ऑगस्ट २०१० (धावफलक) |
वि |
||
गॅरी विल्सन ११३ (१४७) मॉरिट्स जोंकमन २/३५ (६ षटके) |
टॉम कूपर ६८ (५८) अँड्र्यू व्हाईट ४/४४ (१० षटके) |
- टॉम हेगलमन (नेदरलँड) यांनी वनडे पदार्पण केले.