नेड विल्यमसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शिकागो व्हाइट स्टॉकिंग्स संघाचे प्रकाशचित्र (इ.स. १८८५) - खालील रांगेत डावीकडून दुसरा नेड विल्यमसन

एडवर्ड नेगल विल्यमसन (इंग्लिश: Edward Nagle Williamson ;) ऊर्फ नेड विल्यमसन (इंग्लिश: Ned Williamson ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १८५७ - मार्च ३, इ.स. १८९४) हा अमेरिकेतील बेसबॉल खेळाडू होता. इ.स. १८७८ ते इ.स. १८९० या कालखंडात अमेरिकन मेजर लीग बेसबॉल या देशांतर्गत बेसबॉल साखळी स्पर्धेच्या तेरा हंगामांमध्ये तो खेळला.

बाह्य दुवे[संपादन]