नील डोनाल्ड वॉल्श

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नील डोनाल्ड वॉल्श
Neale Donald Walsch.jpg
जन्म नाव नील डोनाल्ड वॉल्श
नील मार्शल वॉल्श
जन्म १० सप्टेंबर, इ.स. १९४३
मिलवौकी, अमेरीका.
राष्ट्रीयत्व अमेरीकन Flag of United States.svg
कार्यक्षेत्र लेखन, साहित्य
भाषा इंग्लिश
वडील मार्शल

नील डोनाल्ड वॉल्श किंवा नील मार्शल वॉल्श (इंग्लिश: Neale Donald Walsch) (१० सप्टेंबर, इ.स. १९४३; मिलवौकी, संयुक्त संस्थाने - हयात) हा अमेरिकी लेखक आहे. त्याची "कॉन्व्हर्सेशन विथ गॉड" (अर्थ: देवासोबत संभाषण) ही पुस्तक-मालिका लोकप्रिय आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.