Jump to content

नील कमल (१९६८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
نیل کمل (1968ء فلم) (ur); Neel Kamal (id); নীল কমল (bn); నీల్ కమల్ (te); नील कमल (१९६८ चित्रपट) (mr); नील कमल (hi); ನೀಲ್ ಕಮಲ್ (kn); Neel Kamal (de); Neel Kamal (en); نیلوفر آبی (فیلم ۱۹۶۸) (fa); Neel Kamal (cy); नीलकमल (सन् १९६८या संकिपा) (new) হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film sorti en 1968 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); film India (id); 1968 ވަނަ އަހަރު ނެރުނު ފިލްމެއް (dv); фільм 1968 року (uk); film uit 1968 (nl); 1968 की राम महेश्वरी की फ़िल्म (hi); Film (1968) (de); 1968 film (en); film (sq); ffilm ffantasi a ffilm ramantus a gyhoeddwyd yn 1968 (cy); 1968 film (en)
नील कमल (१९६८ चित्रपट) 
1968 film
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
  • fantasy film
  • प्रणय चित्रपट
मूळ देश
संगीतकार
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Ram Maheshwari
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९६८
कालावधी
  • १७८ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नील कमल हा १९६८ चा राम महेश्वरी दिग्दर्शित भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. ह्यात वहीदा रेहमान, राज कुमार, मनोज कुमार, मेहमूद, बलराज साहनी, ललिता पवार आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नील कमलला रिलीज होताच समीक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर तो एक मोठा व्यावसायिक यश ठरला. हा १९६८ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

१६ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, नील कमलला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (माहेश्वरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (राज कुमार), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (शशिकला) आणि सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (मेहमूद) यासह ८ नामांकने मिळाली. वहिदा रेहमानने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला जो त्यांनी आधी गाईड (१९६५) चित्रपतासाठी पण मिळवला होता.

नील कमल यांचे गीत रविशंकर शर्मा यांनी संगीतबद्ध केले होते आणि बोल साहिर लुधियानवी यांनी लिहीले होते. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या "बाबुल की दुआयें लेती जा" या गाण्यासाठी चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, जे प्रत्यक्ष बिदाई विधी दरम्यान हिंदी लग्नाचे गाणे म्हणून लोकप्रिय झाले.[][]

क्र गाणे गायक गीतकार
"रोम रोम में बसने वाले राम" आशा भोसले साहिर लुधियानवी
"आजा तुझको पुकारे मेरा प्यार" मोहम्मद रफी साहिर लुधियानवी
"ये जिंदगी जो अब तक थी तेरी" आशा भोसले साहिर लुधियानवी
"बाबुल की दुआयें लेती जा" मोहम्मद रफी साहिर लुधियानवी
"शर्मा के युं ना देख" मोहम्मद रफी साहिर लुधियानवी
"दोनो के विचकार लगता" आशा भोसले साहिर लुधियानवी
"खाली डब्बा खाली बोटल" मन्ना डे साहिर लुधियानवी

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
१६ वे फिल्मफेअर पुरस्कार :

जिंकले

नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'नील कमल' फिल्म के इस गीत को गाते हुए रोने लगे थे मोहम्मद रफी, सुना तो आप भी हो जाएंगे इमोशनल". १६ जुलै २०२३. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "When Mohammed Rafi Cried While Singing This Song From Neel Kamal". १ जुलै २०२३. ९ जुलै २०२५ रोजी पाहिले.