Jump to content

नीलम शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
نیلم شرما; نیلم شرما; Neelum Sharma; नीलम शर्मा; Neelum Sharma; Neelum Sharma; नीलम शर्मा; నీలం శర్మ; ਨੀਲਮ ਸ਼ਰਮਾ; নীলম শৰ্মা; Neelum Sharma; Neelum Sharma; நீலம் சர்மா; Indian television news presenter; भारतीय एंकर और पत्रकार (1969-2019); journaliste indienne; Indian television news presenter; láithreoir nuachta teilifíse Indiach; telebista aurkezle indiarra; ভারতীয় টেলিভিশন সংবাদ উপস্থাপক; இந்திய தொலைக்காட்சி செய்தித் தொகுப்பாளர்
नीलम शर्मा 
Indian television news presenter
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखमार्च ७, इ.स. १९६९
मृत्यू तारीखऑगस्ट १७, इ.स. २०१९
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९५
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

नीलम शर्मा (७ मार्च, १९६९ - १७ ऑगस्ट, २०१९) [] या एक दूरदर्शनच्या संस्थापक सूत्रसंचालकांपैकी एक महिला सूत्रसंचालिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता.[][]

जीवन

[संपादन]
डॉ. रश्मी तिवारी (उजवीकडे) नीलम शर्मा (डावीकडे)

नीलम यांनी त्यांच्या तेजस्विनी या शोद्वारे भारतातील यशस्वी महिलांवर कार्यक्रम प्रसारित केला.[] त्या एक माहितीपट निर्मात्या देखील होत्या, ज्यांच्या नावावर ६० हून अधिक चित्रपट होते.[] त्यांनी १९९५ मध्ये दूरदर्शनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि २० वर्षांहून अधिक काळ या त्या कार्यरत होत्या.[] १७ ऑगस्ट २०१९ रोजी वयाच्या ५० व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Veteran Doordarshan News Anchor Neelum Sharma Passes Away at 50 After Battling Cancer". News18. 17 August 2019.
  2. 1 2 "Doordarshan Anchor and Nari Shakti Award Winner Neelum Sharma passes away". DD News. 17 August 2019. 2019-08-17 रोजी पाहिले.
  3. "Veteran DD News anchor Neelum Sharma is no more". Exchange4Media (इंग्रजी भाषेत). 17 August 2019. 2019-08-17 रोजी पाहिले.
  4. "Neelum Sharma, senior DD News anchor, passes away, journalists pay tributes". News Nation (इंग्रजी भाषेत). 17 August 2019. 2019-08-17 रोजी पाहिले.
  5. "DD News anchor Neelum Sharma passes away". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-08-17. 2019-08-18 रोजी पाहिले.
  6. "Veteran DD News anchor Neelum Sharma dies". Press Trust of India. 17 August 2019. 17 August 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित.