नीरव शहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नीरव/निरव शहा/शा

नीरव शहा.किंवा नीरव षा/शा (तमिळः நீரவ் ஷா )(जन्मः १६ नोव्हेंबर १९७४,चेन्नई,तमिळनाडू)हे एक पुरस्कार विजेते तमिळ चित्रपट छायादिग्दर्शक आणि व्यावसायिक आहेत.