नीता कदम
Appearance
नीता कदम (९ डिसेंबर, १९६१:पुणे, भारत - हयात) ही
भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ मध्ये १ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित गोलंदाजी करीत असे.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Neeta Kadam". CricketArchive. 2009-09-18 रोजी पाहिले.
- ↑ "Neeta Kadam". ESPNcricinfo. 2009-09-18 रोजी पाहिले.