नीता अंबाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नीता अंबानी
नीता अंबानी
जन्म नीता दलाल
१ नोव्हेंबर, १९६३ (1963-11-01) (वय: ५६)
मुंबई
निवासस्थान मुंबई
वांशिकत्व गुजराती
नागरिकत्व भारतीय Flag of India.svg
पेशा अध्यक्ष, रिलायन्स फाउंडेशन
जोडीदार मुकेश अंबानी


नीता अंबानी (जन्म : १ नोव्हेंबर १९६३) ह्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक आहेत.[१] त्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत.[२] ५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कुटुंबाच्या संपत्तीसह, त्या भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबात आहेत. त्या कलासंग्राहकदेखील आहेत[३] आणि मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आहेत.

इंडिया टुडे या वृत्तपत्राने २०१६ मध्ये 'पन्नास उच्च आणि पराक्रमी भारतीयांची' यादी केली होती.[४] ४ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड झाली.[५] समितीचे सदस्यत्व मिळवणाऱ्या  नीता अंबानी ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

बालपण[संपादन]

नीता अंबानी यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६३ रोजी झाला. रवींद्रभाई दलाल आणि पूर्णिमा दलाल हे त्यांचे आई-वडील आहेत. ममता दयाल ह्या त्यांच्या बहिणी आहेत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वाणिज्य विभागाच्या पदवीसाठी त्यांनी मुंबईतील नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला.

लहान वयापासूनच नीताला नृत्याची आवड होती. त्यांनी भरतनाट्यमचे शिक्षण घेऊन एक व्यावसायिक भरतनाट्यम नर्तकी होण्याइतपत प्रगती केली होती.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Nita Ambani Becomes First Woman Director on Reliance Board". NDTV.com. 2019-05-16 रोजी पाहिले.
  2. ^ "How Nita Ambani was courted". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2019-05-16 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "Nita Ambani Met Breuer Nasreen Mohamedi". artnet News (इंग्रजी भाषेत). 2019-05-16 रोजी पाहिले.
  4. ^ March 10, India Today Web Desk; March 21, 2016 ISSUE DATE:; March 30, 2016UPDATED:; Ist, 2016 16:24. "High and Mighty rankings: 1 to 50". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-05-16 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ सुनिल देसले. "नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड".


https://www.thefamouspeople.com/profiles/nita-ambani-33676.php