निहाल किरनळ्ळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


निहाल किरनळ्ळी
Nihal Kirnalli (Educationist).jpg
जन्म १८ एप्रिल १९९५
यादगीर, कर्नाटक
निवासस्थान सोलापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल, सोलापूर
विद्या विकास प्रतिष्ठान तंत्रनिकेतन, सोलापूर
पेशा शैक्षणिक कार्यकर्ते
प्रसिद्ध कामे महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणांवर अध्ययन
वडील काशिनाथ किरनळ्ळी
आई कांचन किरनळ्ळी

निहाल किरनळ्ळी (इंग्रजी: Nihal Kirnalli) हे भारतीय शैक्षणिक कार्यकर्ते व अभ्यासक आहेत.[१]

शिक्षण[संपादन]

किरनळ्ळी यांचा जन्म १८ एप्रिल १९९५ रोजी यादगीर, कर्नाटक येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथून घेतले तथा २०१४ मधे तांत्रिक शिक्षण विद्या विकास प्रतिष्ठान तंत्रनिकेतन, सोलापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन शाखेची अभियांत्रिकी पदविका पूर्ण केली.[२]

कारकीर्द[संपादन]

महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर किरनळ्ळी वेळोवेळी आवाज उठवत असतात.[३][४] महाराष्ट्र राज्यातील ४०९३ सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय, रात्र शाळांमधील शिक्षकांची अनुपस्थिती, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करणे अशा महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी अभ्यासू भूमिका मांडली आहे.[५] महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा, आकड्यांचा आणि आर्थिक सर्वेक्षणाचे विश्लेषण सुुद्धा करत असतात.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "#कार्यकर्ता_महाराष्ट्राचा : शिक्षण क्षेत्रातून समाज बदलू पाहणाऱ्या निहाल किरनळ्ळी यांच्या कामाविषयी..". Ugam Maharashtra (मराठी मजकूर). 2018-04-18 रोजी पाहिले. 
  2. ^ "Government trims 5,000 seats in 85 polytechnics - Times of India". The Times of India. 2018-06-22 रोजी पाहिले. 
  3. ^ "Decision to shut 4,000 schools regressive, will take Maharashtra back 20 yrs: Activist to CM". www.sakaltimes.com (इंग्रजी मजकूर). 2018-06-22 रोजी पाहिले. 
  4. ^ Anthony, Hepzi (2018-01-24). "Private schools stop 25% admissions under RTE". The Hindu (इंग्रजी मजकूर). ISSN 0971-751X. 2018-06-22 रोजी पाहिले. 
  5. ^ "'Government's decision on night schools shameful'". www.afternoondc.in. 2018-06-22 रोजी पाहिले. 
  6. ^ "Primary schools score low on infrastructure under RTE - Times of India". The Times of India. 2018-06-22 रोजी पाहिले.