Jump to content

निसान स्टेडियम, योकोहामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निसान स्टेडियम
पूर्ण नाव आंतरराष्ट्रीय स्टेडियम योकोहामा
स्थान योकोहामा, कनागावा, जपान
उद्घाटन १ मार्च १९९८
बांधकाम खर्च ६०.३ अब्ज येन
आसन क्षमता ७२,३२७
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२००१ फिफा कॉन्फिडरेशन्स चषक
२००२ फिफा विश्वचषक
फिफा क्लब विश्वचषक

आंतरराष्ट्रीय स्टेडियम योकोहामा (जपानी: 横浜国際総合競技場) किंवा निसान मैदान हे जपान देशाच्या योकोहामा शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. ७२,३२७ आसनक्षमता असलेले हे जपानमधील सर्वात मोठे स्टेडियम असून निसान मोटार कंपनीने ह्याच्या नावाचे हक्क विकत घेतल्यामुळे ह्याचे अधिकृत नाव निसान स्टेडियम असे आहे.

२००१ फिफा कॉन्फिडरेशन्स चषक तसेच २००२ फिफा विश्वचषकामधील पहिल्या फेरीचे ३ सामने व अंतिम सामना ह्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते. २००५-२००८ व २०११-२०१२ दरम्यान फिफा क्लब विश्वचषकाचे महत्त्वाचे सामने येथे खेळवले गेले होते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: