निलेश जगताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


Nilesh jagtap photo .jpg

“निलेश जगताप” हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते असून , आपल्या आक्रमक शैली आणि पहाडी आवाजाने महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांची व्याखाने खूप गाजलेली आहेत .राज्यातील एकही जिल्हा असा नाही की जिथे त्यांचे व्याख्यान झालेले नाही , १२ डिसेंबर १९९३ रोजी जन्माला आलेल्या निलेश जगताप यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोथळे हे असून ते जेजुरी येथे स्थायिक आहेत ,जेजुरी हि महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाची भूमी , अस म्हणतात की “जेजुरीचा भंडारा लावूनिया कपाळा, मराठा जिंकावया निघाला” अगदी तशाच पद्धतीने जेजुरीच्या मातीतून आपल्या शब्दाच्या जोरावर प्रत्तेक मराठी माणसाला जिंकायलाच निलेश जगताप निघाले आहेत अस म्हणन वावग ठरणार नाही . विचारपीठावरून सभा गाजवणार्या निलेश जगताप यांनी पत्रकारीतेत सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे , व्याख्यानांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असणारे निलेश जगताप हे गर्जा सह्याद्री वृत्तवाहिनी , पुणे सुपरफास्ट न्युज पोर्टलचे सर्वेसर्वा सुद्धा आहेत , शब्दतंत्र भाषणकला प्रक्षिक्षण वर्ग च्या माध्यमातून वक्ते , कार्यकर्ते घडवण्याचे कार्य सुद्धा त्यांनी हाती घेतलं आहे ..

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शेकडो वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा विजेते तसेच राज्यातील अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित असणारे निलेश जगताप प्रबोधन, पत्रकारिता सोबतच सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत, “शब्दमंच प्रतिष्ठान” आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रमात ते सहभागी होतात. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन , गुणवंतांचा सन्मान सोहळा , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून युवकांना हक्काचे विचारपीठ निर्माण करून देण्याचे काम सुद्धा ते  करत असतात  , युवा पिढीला जागे पनी स्वप्न पाहेयाला लावणारा ती स्वप्ने पूर्ण करण्याची  प्रेरणा देण्याचे काम व्याख्यानाच्या माध्यामातून ते करताहेत ,  अत्यंत कमी वयात राज्यभर महाराष्ट्राचा युवा आवाज म्हणून त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे, उच्चशिक्षित असणर्या ,जिद्धीने पेटलेल्या आणि एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या ध्येयवेड्या व्याख्यात्याने शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार हेच आयुष्याचे ध्येय मानलंय...........

https://www.facebook.com/SivavyakhyateNilesaJagatapa/?ref=hl

www.nileshjagtap.com

[१]

  1. ^ www.nileshjagtap.com