निर्माल्य
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
निर्माल्य म्हणजे देवीदेवतांना वाहिलेली फुले, हार तसेच बेल, शमी, दुर्वा, रुई इत्यादी पवित्र वनस्पतींचा, शिळे झाल्यामुळे, दुसऱ्या दिवशीच्या पूजेवेळी, त्यागलेला ढिग होय. या निर्माल्याचे तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पद्धत आहे.देवीदेवतांना वाहिल्यामुळे त्यास पवित्र समजतात. ते पायदळी तुडवत नाही.