Jump to content

निर्भया निधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निर्भया निधी हा भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात येणारा १ हजार कोटी रुपयांचा निधी आहे. २०१३ च्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या योजना करता येतील, याची रचना महिला व बालकल्याण विभागा करणार आहे.[][]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ‘निर्भया निधी’
  2. ^ "महिलांच्या सुरक्षिततेसाठी "निर्भया निधी' आणि विशेष बॅंकही!". 2013-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-01 रोजी पाहिले.