निरेंद्रनाथ चक्रवर्ती
Popular contemporary Bengali poet | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर १९, इ.स. १९२४ Faridpur | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २५, इ.स. २०१८ कोलकाता | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
मातृभाषा | |||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
निरेंद्रनाथ चक्रवर्ती (१९ ऑक्टोबर १९२४ - २५ डिसेंबर २०१८) हे एक भारतीय बंगाली कवी, कादंबरीकार आणि निबंधकार होते.[१][२] त्यांची स्पष्टता आणि तीक्ष्ण शब्दरचना ही त्यांना कवितेत वेगळी ओळख मिळवून देते असे.[३] त्यांनी कोबितर क्लास सारख्या पुस्तकांमध्ये बंगाली काव्यशास्त्र शिकवले आणि काल्पनिक गुप्तहेर भादुरी यांची निर्मिती केली. याशिवाय, त्यांनी हर्गेच्या द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिनचे बंगालीमध्ये भाषांतर केले. ते आनंदमेळा या बाल मासिकाचे दीर्घकाळ संपादक होते. १९७४ मध्ये, त्यांना उलंगा राजा (अर्थ - नग्न राजा) या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (बंगाली) मिळाला.[४][५][६][७] २०१६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली होती.
त्यांच्या इतर प्रसिद्ध कवितांमध्ये कोलकाताकर जिशु (द जिजस ऑफ कोलकाता) आणि कोलघोरे चिलेर कन्ना (अ हॉकस वेलिंग इन द बाथरूम) यांचा समावेश आहे. सुबोध सरकार यांच्या मते, टागोरांच्या " आफ्रिका " आणि काझी नजरुल इस्लामच्या " बिद्रोही " ("द रिबेल") सोबतचउलंगा राजा बंगाली लोकांच्या सामूहिक स्मृतीत शिरला आहे.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ Datta, Amaresh (2006). The Encyclopaedia Of Indian Literature. 1. Sahitya Akademi. p. 613. ISBN 9788126018031.
- ^ "শ্রীনীরেন্দ্রনাথ চক্রবর্তী (১৯২৪-২০১৮)". Anandabazar Patrika. April 5, 2025 रोजी पाहिले.
- ^ Datta, Amaresh (2006). The Encyclopaedia Of Indian Literature. 1. Sahitya Akademi. p. 613. ISBN 9788126018031.
- ^ Bandyopadhyay, Binayak (2019-01-06). "The death of Bengali poet Nirendranath Chakrabarty (1924-2018) ends the era of a gentle colossus". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2025-04-05 रोजी पाहिले.
- ^ "The Poets". Journal of South Asian Literature. 9 (4): 177–181. 1974. ISSN 0091-5637.
- ^ "Our Contributors". Indian Literature. 28 (4 (108)): 139–144. 1985. ISSN 0019-5804.
- ^ Sen, Aditya (1976). "Bengali—a Sense of Alienation". Indian Literature. 19 (1): 52–64. ISSN 0019-5804.
- ^ সরকার, সুবোধ (January 2, 2019). "কলম দিয়ে নয়, চাবুক দিয়ে লিখেছেন কবিতা". Desh (magazine) (5): 20–22.