Jump to content

निबारणचंद्र लष्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रा. निबारणचंद्र लष्कर

कार्यकाळ
५ एप्रिल १९५७  ३१ मार्च १९६२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील ज्योत्स्ना चंदा
मतदारसंघ काछाड
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ काछाड-लुशाई टेकड्या

जन्म १७ जानेवारी १९०२
निझ फुलबारी, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता निझ फुलबारी, काछाड जिल्हा, आसाम, भारत)
मृत्यू २५ जून १९८७ (वय: ८५)
सिल्चर, आसाम, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी कृष्णकुमारी देवी
नाते रतनमोनी लष्कर (वडिल)
अपत्ये ९ (निहार रंजन लष्कर समवेत)
निवास अम्बिकापूर, शिलाँगपट्टी, सिलचर, आसाम
गुरुकुल हाईलाकंडी विद्यालय
ढाका विद्यापीठ (एम.ए.)
व्यवसाय समाजसेवक, राजकारणी
धर्म हिंदू

प्रा. निबारणचंद्र रतनमोनी लष्कर (१७ जानेवारी १९०२ — २५ जून १९८७) हे एक भारतीय समाजसेवक व राजकारणी होते. निबारणचंद्र हे स्वातंत्र्यानंतर आसाम राज्यातील काछाड-लुशाई टेकड्या मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. तसेच ते आसाम राज्यातीलच काछाड या मतदारसंघातून निवडून २ऱ्या लोकसभेचे देखील सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.