नितीन नारायण गडांकुश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

नितीन नारायण गडांकुश (जन्म : अपशिंगे (मि.) ता.  जिल्हा सातारा , १६ मे १९८४ रोजी झाला . त्यांनी आपले माध्यमिक आणि उच्च_माध्यमिक शिक्षण त्याच्याच गावी म्हणजेच  छत्रपती  शिवाजी विद्यालय या शाळेतुन पूर्ण केले. घरच्या आर्थिक अडचणी मुळे पुढील शिक्षणात खंड पडला.