निकोल गिब्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निकोल गिब्स (३ मार्च, १९९३:सिनसिनाटी, ओहायो, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहॅंड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.