निकोबार द्वीपसमूह
Appearance
(निकोबार द्विपसमूह या पानावरून पुनर्निर्देशित)
निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकाराने सर्वात मोठे बेट आहे तर कार निकोबार हे सर्वाधिक वस्तीचे बेट आहे.
या द्विपसमूहात खालील बेटांचा समावेश होतो -
अंदमान निकोबारवरील पुस्तके
[संपादन]- अंदमान एक नंदनवन (अरुण पांढरीपांडे)
- अंदमान निकोबारच्या लोककथा (केशर मेश्राम)
- अंदमानातील अंगार (शशिकांत श्रीखंडे)
- चला आसामपासून अंदमानपर्यंत (पुष्पा जोशी)
- निकोबारची नवलाई (राजेश्वरी किशोर)