नायरॉन असगरअली
Appearance
नायरॉन सुलतान असगरअली (२८ डिसेंबर, १९२०:त्रिनिदाद - ५ नोव्हेंबर, २००६:त्रिनिदाद) हा
वेस्ट इंडीजकडून १९५७ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.