Jump to content

नायजेरिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी नायजेरिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. नायजेरियाने २६ जानेवारी २०१९ रोजी रवांडा विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. नायजेरियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५६४२६ जानेवारी २०१९रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट मैदान, अबुजानायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५६५२६ जानेवारी २०१९रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट मैदान, अबुजानायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५६६२८ जानेवारी २०१९रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट मैदान, अबुजानायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५६७२८ जानेवारी २०१९रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट मैदान, अबुजारवांडाचा ध्वज रवांडा
५६८२९ जानेवारी २०१९रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट मैदान, अबुजारवांडाचा ध्वज रवांडा
६२५५ मे २०१९रवांडाचा ध्वज रवांडाझिम्बाब्वे ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारेरवांडाचा ध्वज रवांडा२०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
६३२६ मे २०१९मोझांबिकचा ध्वज मोझांबिकझिम्बाब्वे ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारेनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६४०८ मे २०१९टांझानियाचा ध्वज टांझानियाझिम्बाब्वे ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारेटांझानियाचा ध्वज टांझानिया
६५३११ मे २०१९झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेझिम्बाब्वे ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब, हरारेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०७४५४ सप्टेंबर २०१९रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
११७४६४ सप्टेंबर २०१९रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीटाय
१२७५१६ सप्टेंबर २०१९रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१३७५२६ सप्टेंबर २०१९रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१४७५५७ सप्टेंबर २०१९रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
१५८९७६ जून २०२१नामिबियाचा ध्वज नामिबियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनामिबियाचा ध्वज नामिबिया२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
१६९००८ जून २०२१केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
१७९०३९ जून २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
१८९०५१० जून २०२१बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१९९०६११ जून २०२१नामिबियाचा ध्वज नामिबियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनामिबियाचा ध्वज नामिबिया
२०९०८१२ जून २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
२१९५१९ सप्टेंबर २०२१सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
२२९५५१० सप्टेंबर २०२१नामिबियाचा ध्वज नामिबियाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीनामिबियाचा ध्वज नामिबिया
२३९५८११ सप्टेंबर २०२१युगांडाचा ध्वज युगांडाबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीयुगांडाचा ध्वज युगांडा
२४९६५१३ सप्टेंबर २०२१कामेरूनचा ध्वज कामेरूनबोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२५१०४३२८ मार्च २०२२सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
२६१०४४२९ मार्च २०२२गांबियाचा ध्वज गांबियानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२७१०४८१ एप्रिल २०२२घानाचा ध्वज घानानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२८१०५१२ एप्रिल २०२२रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२९१०५३३ एप्रिल २०२२रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसरवांडाचा ध्वज रवांडा
३०१०९५९ जून २०२२ब्राझीलचा ध्वज ब्राझीलरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
३११०९९१० जून २०२२जर्मनीचा ध्वज जर्मनीरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३२११०३११ जून २०२२बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३३११०७१२ जून २०२२युगांडाचा ध्वज युगांडारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
३४११०९१४ जून २०२२केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
३५१११५१५ जून २०२२टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीटांझानियाचा ध्वज टांझानिया
३६१११८१६ जून २०२२रवांडाचा ध्वज रवांडारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
३७११२६१७ जून २०२२ब्राझीलचा ध्वज ब्राझीलरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३८१३८९२७ मार्च २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२३ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
३९१३९१२८ मार्च २०२३कामेरूनचा ध्वज कामेरूननायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४०१३९५३१ मार्च २०२३घानाचा ध्वज घानानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४११३९८१ एप्रिल २०२३रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसरवांडाचा ध्वज रवांडा
४२१४००२ एप्रिल २०२३रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४३१४७४१० जून २०२३रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२३ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
४४१४७६११ जून २०२३बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४५१४७८११ जून २०२३केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४६१४७९१२ जून २०२३युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
४७१४८४१४ जून २०२३केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४८१४८६१४ जून २०२३रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
४९१४९०१५ जून २०२३बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
५०१४९२१६ जून २०२३युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५११४९३१७ जून २०२३केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
५२१७१०१० सप्टेंबर २०२३नामिबियाचा ध्वज नामिबियायुगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबीनामिबियाचा ध्वज नामिबिया२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका विभाग एक पात्रता
५३१७१५१२ सप्टेंबर २०२३रवांडाचा ध्वज रवांडायुगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५४१७२०१४ सप्टेंबर २०२३युगांडाचा ध्वज युगांडायुगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबीयुगांडाचा ध्वज युगांडा
५५१७८६२५ फेब्रुवारी २०२४सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२४ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
५६१७८७२६ फेब्रुवारी २०२४टांझानियाचा ध्वज टांझानियानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसटांझानियाचा ध्वज टांझानिया
५७१७८९२८ फेब्रुवारी २०२४रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५८१७९२२९ फेब्रुवारी २०२४सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
५९१७९४२ मार्च २०२४टांझानियाचा ध्वज टांझानियानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसटांझानियाचा ध्वज टांझानिया
६०१७९६३ मार्च २०२४रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६११७९७७ मार्च २०२४टांझानियाचा ध्वज टांझानियाघाना अचिमोटा ब ओव्हल, आक्राअनिर्णित२०२३ आफ्रिकन खेळ
६२१८००८ मार्च २०२४नामिबियाचा ध्वज नामिबियाघाना अचिमोटा ब ओव्हल, आक्रानायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६३१८०६११ मार्च २०२४झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेघाना अचिमोटा अ ओव्हल, आक्राझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
६४१८०७१३ मार्च २०२४युगांडाचा ध्वज युगांडाघाना अचिमोटा अ ओव्हल, आक्रानायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६५१८९६३१ मे २०२४युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा२०२४ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा[n १]
६६१९०११ जून २०२४कामेरूनचा ध्वज कामेरूनरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६७१९०२२ जून २०२४केन्याचा ध्वज केन्यारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीकेन्याचा ध्वज केन्या
६८१९०४३ जून २०२४बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६९१९०६४ जून २०२४रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७०१९१२७ जून २०२४मलावीचा ध्वज मलावीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७११९१८८ जून २०२४रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
७२२३३१४ जून २०२५नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीब्राझीलचा ध्वज ब्राझील२०२५ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा[n २]
७३२३३६५ जून २०२५टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७४२३४१६ जून २०२५रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
७५२३४६७ जून २०२५कामेरूनचा ध्वज कामेरूनरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७६२३५२८ जून २०२५सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७७२३५५१० जून २०२५मलावीचा ध्वज मलावीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय ब क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७८२३५७११ जून २०२५युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७९२४५७३१ ऑगस्ट २०२५सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननामिबिया नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोकनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन एक पात्रता
८०२४६९१ सप्टेंबर २०२५नामिबियाचा ध्वज नामिबियानामिबिया नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया
८१२४७५३ सप्टेंबर २०२५झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेनामिबिया हाय फर्मॉमन्स ओव्हल, विंडहोकझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
८२२४७७४ सप्टेंबर २०२५केन्याचा ध्वज केन्यानामिबिया हाय फर्मॉमन्स ओव्हल, विंडहोककेन्याचा ध्वज केन्या
८३२४८४६ सप्टेंबर २०२५सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननामिबिया हाय फर्मॉमन्स ओव्हल, विंडहोकनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
८४२६९०२२ मार्च २०२६घानाचा ध्वज घानानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया२०२६ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
८५२६९२२४ मार्च २०२६रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसरवांडाचा ध्वज रवांडा
८६२६९४२८ मार्च २०२६रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया

नोंदी

[संपादन]
  1. या आवृत्तीमध्ये झिम्बाब्वे अ संघाने देखील भाग घेतलेला. नायजेरियाने झिम्बाब्वे अ सोबत खेळलेल्या सामन्याला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नसल्याने तो सामना या यादीत समाविष्ट केलेला नाही.
  2. या आवृत्तीमध्ये झिम्बाब्वे XI संघाने देखील भाग घेतलेला. नायजेरियाने झिम्बाब्वे XI सोबत खेळलेल्या सामन्याला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नसल्याने तो सामना या यादीत समाविष्ट केलेला नाही.