नायगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नायगन किंवा नायकन (तमिळ: நாயகன் इंग्रजीतः Nayakan) हा एक भारतीय तमिळ भाषेतील चित्रपट आहे. प्रमुख भूमिकेत कमल हासन, सरण्या.

हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.