Jump to content

नामिबिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नामिबिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६
झिम्बाब्वे
नामिबिया
तारीख १५ – १८ सप्टेंबर २०२५
संघनायक सिकंदर रझा गेरहार्ड इरास्मुस
२०-२० मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा ब्रायन बेनेट (१३६) यान फ्रायलिंक (१२०)
सर्वाधिक बळी सिकंदर रझा (६) जेजे स्मिट (६)
मालिकावीर ब्रायन बेनेट (झि)

नामिबिया क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[] ही मालिका २०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग होती.[] सप्टेंबर २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. सर्व सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब येथे खेळवण्यात आले.[]

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[] नामिबियाचा ध्वज नामिबिया[]

आं.टी.२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी.२० सामना

[संपादन]
१५ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२११/३ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१७८/७ (२० षटके)
ब्रायन बेनेट ९४ (५१)
अलेक्झांडर बसिंग-व्होल्शेंक २/४३ (४ षटके)
झिम्बाब्वे ३३ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: इनो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: ब्रायन बेनेट (झि)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ब्रायन बेनेटने (झि) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण केल्या.

२रा आं.टी.२० सामना

[संपादन]
१६ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१६९/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७०/५ (१८.१ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: इनो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: ताडीवनाशे मरुमानी (झि)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३रा आं.टी.२० सामना

[संपादन]
१८ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२०४/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७६ (१९.५ षटके)
यान फ्रायलिंक ७७ (३१)
सिकंदर रझा ३/२५ (४ षटके)
शॉन विल्यम्स ७७ (४५)
जेजे स्मिट ४/२९ (४ षटके)
नामिबिया २८ धावांनी विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: यान फ्रायलिंक (ना)

संदर्भयादी

[संपादन]
  1. "Namibia Men's team to tour Zimbabwe for T20I series". Czarsportz Global. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  2. "Zimbabwe, Namibia play 3 T20Is in Bulawayo next week, same squad except Madande" [झिम्बाब्वे आणि नामिबिया पुढील आठवड्यात बुलावायो येथे ३ टी२० सामने खेळणार, मदंडे वगळता तोच संघ]. 3-mob.com. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  3. "Zimbabwe to face Namibia in three-match series ahead of T20 WC Africa Qualifiers" [टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेपूर्वी झिम्बाब्वे नामिबियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत खेळणार.]. द हॅन्स इंडिया. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  4. "Zimbabwe to host Namibia ahead of Africa Regional Final" [आफ्रिका प्रादेशिक अंतिम सामन्यापूर्वी झिम्बाब्वे नामिबियाचे यजमानपद भूषवेल]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  5. "Zimbabwe, Namibia in T20I showdown ahead of Africa Qualifier" [आफ्रिका पात्रता फेरीपूर्वी झिम्बाब्वे आणि नामिबिया टी२० मध्ये भिडतील]. झिम्बाब्वे क्रिकेट. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  6. "FNB Eagles squad ready for the Qualifiers in Zimbabwe!" [झिम्बाब्वेमधील पात्रता फेरीसाठी एफएनबी ईगल्स संघ सज्ज!]. क्रिकेट नामिबिया. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  7. @ZimCricketv (18 September 2025). "Some milestones from the #ZIMvNAM T20I series" (Tweet) ट्विटर द्वारे.
  8. "Jan Frylinck enters record books with explosive 13-ball half-century" [यान फ्रायलिंकचा १३ चेंडूंमध्ये स्फोटक अर्धशतक झळकावून रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश]. क्रिकेट विनर. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  9. "Fastest men's T20I fifties, full list: Namibia opener sits equal-third after Zimbabwe blitz" [पुरुषांच्या टी२० मधील सर्वात जलद अर्धशतके, संपूर्ण यादी: झिम्बाब्वेच्या ब्लिट्झनंतर नामिबियाचा सलामीवीर तिसऱ्या स्थानावर]. विस्डेन. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  10. "Frylinck force as Namibian hits third-fastest T20I fifty" [फ्रायलिंकचा धडाका, नामिबियासाठी ठोकले तिसरे सर्वात जलद टी२० अर्धशतक]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट २०२५-२६