Jump to content

नामिक पॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नामिक पॉल
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1987 संपादन
जन्मस्थानदेहरादून संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाLewis & Clark College संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2015 संपादन

नामिक पॉल (१९ सप्टेंबर, १९८७ - ) हा एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे. हा प्रामुख्याने हिंदी दूरचित्रवाणीमध्ये काम करतो. याने २०१५ मध्ये कुबूल है या कार्यक्रमात अहसानची भूमिका साकारली आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.नंतर एक दुजे के वास्ते मधील श्रवण मल्होत्राची भूमिका, एक दीवाना था मधील शिव कपूर आणि क्रिश खन्ना आणि सध्या कुमकुम भाग्य मधील शिवांश रंधावा ही भूमिका साकारत आहे.