नामदेव चं. कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नामदेव चं. कांबळे
जन्म नाव नामदेव चंद्रभान कांबळे
टोपणनाव ना.चं.
जन्म जानेवारी १, इ.स. १९४८
शिरपुर ता. मालेगाव जि. वाशिम
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र शिक्षक,साहित्यकार, पत्रकार,
राजकरण, आकाशवाणी, समाजसेवक.
वडील चंद्रभान कांबळे
आई भुलाबाई कांबळे
पत्नी आशा कांबळे
पुरस्कार साहित्य अकादमी[१]

नामदेव चंद्रभान कांबळे (जानेवारी १, इ.स. १९४८[२] - ) हे मराठी लेखक, पत्रकारशिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत केले गेले.[१]

संदर्भसूची[संपादन]

  1. १.० १.१ "साहित्य अकादमी पुरस्कार यादी". साहित्य अकादमी. २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले. 
  2. http://www.loksatta.com/navneet-news/sun-saw-history-in-today-kutuhal-war-and-peace-navneet-34830/lite/