नॅन्सी पेलोसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नान्सी पेलोसी या पानावरून पुनर्निर्देशित)
नॅन्सी पेलोसी

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, २००१९
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यो बायडेन
मागील पॉल रायन

प्रतिनिधींच्या सभागृहाचा सदस्य
कॅलिफोर्निया
विद्यमान
पदग्रहण
२ जून, १९९३
मागील सेला बर्टन

जन्म २६ मार्च, १९४० (1940-03-26) (वय: ८४)
बाल्टिमोर, मेरीलॅंड, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिका
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष
पती पॉल पेलोसी
अपत्ये
धर्म कॅथोलिक
सही नॅन्सी पेलोसीयांची सही

नॅन्सी पॅट्रिशिया द'अलेसांद्रो पेलोसी (जन्म : बाल्टिमोर, मेरीलॅंड, अमेरिका, २६ मार्च १९४०) या एक अमेरिकन राजकारणी आणि अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या ६३व्या सभापती आहेत.[१] या २००७ ते २०११ दरम्यान सभापती होत्या. पेलोसी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कॅलिफोर्नियाच्या ५व्या, ८व्या आणि १२व्या मतदारसंघातून १९९३पासून १७ वेळा सतत निवडून आलेल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ John Bresnahan; Rachel Bade (November 6, 2018). "House Dems ready to clash with Trump". Politico. November 30, 2016 रोजी पाहिले.