Jump to content

नाताळ भारतीय काँग्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाताळ भारतीय काँग्रेस
political organization
स्थापना1894 संपादन
संलग्नताSouth African Indian Congress संपादन
संस्थापकमहात्मा गांधी, Parsee Rustomjee संपादन
देशदक्षिण आफ्रिका संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले1992 संपादन
Member categoryCategory:Natal Indian Congress politicians संपादन

नाताळ भारतीय काँग्रेस हा दक्षिण आफ्रिकेतील एक पक्ष होता. याची स्थापना महात्मा गांधींनी १८९४मध्ये केली.

अब्दूला हाजी आदम झवेरी तथा दादा अब्दुल्ला याचे पहिले अध्यक्ष होते.