नाग नदी (पुणे जिल्हा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाग नदी (पुणे) या पानावरून पुनर्निर्देशित)
नाग नदी (पुणे जिल्हा)
पाणलोट क्षेत्रामधील देश पुणे जिल्हा, महाराष्ट्र

नाग नदी (पुणे जिल्हा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक छोटी नदी आहे. तिचा आता नागझरी नावाचा नाला झाला आहे. पहा : जिल्हावार नद्या