नागाव, रायगड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नागाव हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असलेले गाव आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगत आहे. नागाव हे गाव अलिबागपासून ९ किमी तर मुंबईपासून ११४ किमी अंतरावर आहे. येथील पुळण सुमारे ३ किमी लांबीची असून येथे जलक्रीडेची साधने उपलब्ध आहेत. गावात मध्ये छोटी हॉटेले आहेत तसेच स्थानिक लोकांच्या त्यांच्या मालकीच्या जागेत कॉटेज आहेत त्यामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी सोय होऊ शकते.