Jump to content

नागांव लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नौगाँग
लोकसभा मतदारसंघ
स्थापना1952 संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानआसाम संपादन
भौगोलिक गुणक२६°२१′०″N ९२°४१′२४″E संपादन
Map

नागांव लोकसभा मतदारसंघ हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या मतदारसंघांतील एक मतदारसंघ होता. नौगाँग मतदारसंघ आसाम राज्यातील असून सदर मतदारसंघ १९५२ पासून २०२४ पर्यंत अस्तित्वात होता. २०२४ साली त्याचे नामकरण नौगाँगचे नागांव करण्यात आले, त्यामुळे तो वेगळा मतदारसंघ बनला.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१ प्रमाणे नौगाँग लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता :

  • नौगाँग जिल्हा :- लहारीघाट ठाणं वगळून


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५६ प्रमाणे नौगाँग लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता :

  • नौगाँग जिल्हा :- धिंग ठाणं आणि लहारीघाट ठाण्यातील मैराबाडी मौजा वगळून


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९६१ प्रमाणे नौगाँग लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता :

  • ६९ - मरीगाव विधानसभा मतदारसंघ
  • ७० - लाहरीघाट विधानसभा मतदारसंघ
  • ७२ - रुपोहीहाट विधानसभा मतदारसंघ
  • ७३ - कलियाबोर विधानसभा मतदारसंघ
  • ७४ - समागुडी विधानसभा मतदारसंघ
  • ७५ - नौगाँग विधानसभा मतदारसंघ
  • ७६ - राहा विधानसभा मतदारसंघ
  • ७७ - जमुनामुख विधानसभा मतदारसंघ
  • ७८ - लुमडिंग विधानसभा मतदारसंघ


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९६७ प्रमाणे नौगाँग लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता :

  • ८२ - मरीगाव विधानसभा मतदारसंघ
  • ८३ - बोकानी विधानसभा मतदारसंघ
  • ८४ - लाहरीघाट विधानसभा मतदारसंघ
  • ८५ - राहा विधानसभा मतदारसंघ
  • ८६ - धिंग विधानसभा मतदारसंघ
  • ८८ - नौगाँग विधानसभा मतदारसंघ
  • ९२ - जमुनामुख विधानसभा मतदारसंघ
  • ९३ - होजाई विधानसभा मतदारसंघ
  • ९४ - लुमडिंग विधानसभा मतदारसंघ


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९७६ प्रमाणे नौगाँग लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता :

  • ७९ - जागीरोड विधानसभा मतदारसंघ
  • ८० - मरीगाव विधानसभा मतदारसंघ
  • ८१ - लाहरीघाट विधानसभा मतदारसंघ
  • ८२ - राहा विधानसभा मतदारसंघ
  • ८६ - नौगाँग विधानसभा मतदारसंघ
  • ८७ - बरहामपूर विधानसभा मतदारसंघ
  • ९० - जमुनामुख विधानसभा मतदारसंघ
  • ९१ - होजाई विधानसभा मतदारसंघ
  • ९२ - लुमडिंग विधानसभा मतदारसंघ


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, २००८ प्रमाणे नौगाँग लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता :

  • ७९ - जागीरोड विधानसभा मतदारसंघ
  • ८० - मरीगाव विधानसभा मतदारसंघ
  • ८१ - लाहरीघाट विधानसभा मतदारसंघ
  • ८२ - राहा विधानसभा मतदारसंघ
  • ८६ - नौगाँग विधानसभा मतदारसंघ
  • ८७ - बरहामपूर विधानसभा मतदारसंघ
  • ९० - जमुनामुख विधानसभा मतदारसंघ
  • ९१ - होजाई विधानसभा मतदारसंघ
  • ९२ - लुमडिंग विधानसभा मतदारसंघ

नौगाँग मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
आसाम राज्य
१९५२ देबकांत बरूआ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ लिलाधर कोटोकी
१९६२
१९६७
१९७१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट)
१९७७ देबकांत बरूआ
१९८० निवडणूक रद्द
१९८४ मुही राम सैकिया आसाम गण परिषद
१९८९ निवडणूक रद्द
१९९६ मुही राम सैकिया आसाम गण परिषद
१९९६
१९९८ न्रिपेन गोस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ राजेन गोहेन भारतीय जनता पक्ष
२००४
२००९
२०१४
२०१९ प्रद्युत बोरडोलोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ नंतर मतदारसंघ बरखास्त
२०२४ नंतर पहा: नगाव लोकसभा मतदारसंघ

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणूक

[संपादन]

२०१९ लोकसभा निवडणूक

[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणूक

[संपादन]

२००९ लोकसभा निवडणूक

[संपादन]

२००४ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९९९ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९९८ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९९६ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९९१ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९८५ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९७७ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९७१ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९६७ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९६२ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९५७ लोकसभा निवडणूक

[संपादन]

१९५२ लोकसभा निवडणूक

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. 1 2 3 4 "Election Commission of India - Nagaon Parliamentary Constituency Results". भारत निवडणूक आयोग. २९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 "नागांव लोकसभा मतदारसंघ निकाल". मराठी विश्वकोश. 2019-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  3. 1 2 3 4 5 6 7 8 "नागांव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास व निकाल". लोकसत्ता. २९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.